Current Affairs | चालू घडामोडी | 20th August

नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या साठी काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. आपणास या घडामोडी बद्दल विस्तृत माहिती किंवा इतर विषयांवर आपली काही मते असल्यास खाली कमेन्ट बॉक्स मध्ये आपली कमेंट नक्की करा.

International | आंतरराष्ट्रीय

 • सिंगापूरच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय वंशाचे थर्मन शनमुगरत्नम (Tharman Shanmugaratnam) यांच्यासह तीन जण पात्र ठरले आहेत.

Appointments | नियुक्त्या

 • परमिंदर चोप्रा यांची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) ची पहिली महिला CMD नियुक्ती.
 • अदिले सुमारीवाला यांची जागतिक ऍथलेटिक्सच्या चार उपाध्यक्षांपैकी एक म्हणून निवड झाली.
 • पीआर शेषाद्री यांची साउथ इंडियन बँकेच्या नवीन एमडी आणि सीईओपदी नियुक्ती.

Economics | बँकिंग/अर्थव्यवस्था

 • जन धन योजनेने ५० कोटींचा टप्पा ओलांडला, ५६% खाती महिलांची आहेत.
 • आरबीआय कर्जदारांना फ्लोटिंग-रेट कर्जामध्ये निश्चित दरांवर स्विच करण्याची परवानगी देली आहे.
 • Yes Bank ने, iris by YES BANK नावाचे नवीन मोबाइल बँकिंग app लॉंच केले आहे.

Sports | क्रीडा

 • फिफा महिला विश्वचषक २०२३: स्पेनने इंग्लंडवर १-० असा विजय मिळवून विजेतेपद पटकावले.
 • Squash या खेळात ऑस्ट्रेलियात तन्वी खन्नाने PSA चॅलेंजर विजेतेपद पटकावले.

Scheme | योजना

 • महाराष्ट्र सरकारने आदिवासी गावांना मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना सुरू केली आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • रशियाची महत्त्वाकांक्षा लुना-25 मोहीम अयशस्वी झाली.
 • भारताने आपल्या पहिल्या 3D-मुद्रित पोस्ट ऑफिसचे अनावरण केले आहे, त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते बंगळुरूच्या केंब्रिज लेआउटमध्ये करण्यात आले.
 • प्रबल, भारतातील पहिले लांब पल्ल्याचे रिव्हॉल्व्हर Advanced Weapons and Equipment India (AWEIL) या सरकारी मालकीच्या कंपनीद्वारे लाँच करण्यात आले आहे.

Obituary News

 • प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. देवेन दत्ता यांचे निधन.

दिनविशेष

 • World Mosquito Day
 • Akshay Urja Day
 • सद्भावणा दिवस
 • National Radio Day

Important Days In August 2023

Leave a Comment