Current Affairs | चालू घडामोडी | 10 November 2023

Current Affairs in Marathi 10 November 2023 : भारत ऑरगॅनिक्स,ग्लोबल टीबी अहवाल 2023, पॅरिस मास्टर्स 2023, Samsung Gauss, राजा भालिंद्र सिंग रोलिंग ट्रॉफी च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 10 November 2023 – Headlines

Headlines

National

 • केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (NCOL) चा “भारत ऑरगॅनिक्स” ब्रँड लॉन्च केला.
 • सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमध्ये बेरियम आणि इतर प्रतिबंधित रसायनांच्या वापरावर देशभरात बंदी घातली आहे.
 • संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ ते २२ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
 • बिहार राज्याच्या विधानसभेने मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण 50% वरून 65% पर्यंत वाढवण्याचे विधेयक मंजूर केले आहे
 • WHO च्या ग्लोबल टीबी अहवाल 2023 मध्ये असे आढळून आले की 2022 मध्ये 7.5 दशलक्ष लोकांना टीबी झाल्याचे निदान झाले आहे.
  • सर्वात जास्त क्षयरोग (टीबी) प्रकरणे भारतात आढळली आहेत.
 • UK युनायटेड किंगडमने सुरक्षित राज्यांच्या विस्तारित यादीमध्ये भारत आणि जॉर्जिया चा समावेश करण्याची योजना आखली आहे.

Economics

 • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवीन डिजिटल जाहिरात धोरण सादर केले आहे.
 • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अनिवासी भारतीयांना (NRIs) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सरकारच्या सार्वभौम ग्रीन बाँड्समध्ये अनिर्बंध गुंतवणुकी साठी मंजूरी दिली आहे.

Technology

 • ‘मिका’ ही जगातील पहिला रोबोट सीईओचे (Robot CEO) ठरली आहे.
 • Samsung सॅमसंगने त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Generative AI Model) आधारित Samsung Gauss तंत्रज्ञानाचे अनावरन केले आहे.

Sports

 • नोव्हाक जोकोविचने ‘पॅरिस मास्टर्स 2023’ चे विजेतेपद पटकावले आहे.
 • संयुक्ता काळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम महिला खेळाडू ठरली आहे.
 • 2023 राष्ट्रीय खेळात महाराष्ट्राने ‘राजा भालिंद्र सिंग रोलिंग ट्रॉफी’ जिंकली आहे.

Awards

 • महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सरकारी वकील पदावर हितेन वेनेगावकर यांची निवड झाली आहे.

Other

 • आयुर्वेद दिवस-2023 ची थीम “एका आरोग्यासाठी आयुर्वेद” आहे.
 • नागालँडने शहरी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकीत 33% आरक्षण कोटा स्वीकारला आहे.

Current Affairs in Marathi 10 November 2023 – Quiz | महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न