Current Affairs | चालू घडामोडी | 4 November 2023

Current Affairs in Marathi 4 November 2023 : आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘मिनिटमन III, धवलक्रांती कार्यक्रम, बहुभाषिक मायक्रोसाइट, इझुथाचन पुरस्कार, घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 4 November 2023 – Headlines

Headlines

National

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्री सोमनाथ ट्रस्ट (SST) चे अध्यक्ष म्हणून पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवड झाली आहे.
 • धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळ राज्य बहुभाषिक मायक्रोसाइट सुरू करणार आहे.
 • नुकतीच आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘मिनिटमन III’ क्षेपणास्त्राची अमेरिकन लष्कराने यशस्वी चाचणी घेतली आहे.
 • 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक शहर दिनानिमित्त 55 शहरे युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये सामील झाली.
  • मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरने “संगीत” श्रेणीत, तर केरळमधील कोझिकोडने “साहित्य” श्रेणीत शहर समाविष्ट करण्यात आले आहे.
 • चीनने अलीकडेच ‘40वी अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहीम’ सुरू केली आहे.

Economics

 • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेचे उद्घाटन केले.
 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण‘ आणि ‘ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षण’ सुरू करण्याची घोषणा केली जी डिसेंबर 2023 मध्ये नियोजित द्वि-मासिक चलनविषयक धोरणासाठी मुख्य इनपुट प्रदान करेल.

Technology

 • भारतात लॅपटॉप निर्मितीला गती देण्यासाठी इंटेल आठ इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (ईएमएस) कंपन्या आणि मूळ डिझाइन मॅन्युफॅक्चरर्स (ओडीएम) यांच्याशी भागीदारी करत आहे.

Sports

 • ऐश्वर्या प्रताप सिंगने ‘आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप २०२३’ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
 • गुजरातच्या सुनील जोलिया जिनाभाईने स्टीपलचेस 3000 मीटरमध्ये 8 मिनिटे आणि 37.15 सेकंदांच्या प्रभावी वेळेसह नवा राष्ट्रीय खेळ विक्रम केला.

Awards

 • ‘डॉ.एस.के. वसंतन यांना साहित्यासाठी 2023 सालच्या ‘इझुथाचन पुरस्कार‘ पुरस्कार जाहीर झाला आहे.

Other

 • धवलक्रांती कार्यक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मराठवाडा आणि विदर्भ विभागाची निवड केली आहे.
 • केंद्र सरकारच्या मेरी माटी मेरा देश तसेच आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात जम्मू काश्मीर ने केंद्रशासित प्रदेश गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Current Affairs in Marathi 4 November 2023 – Quiz | महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न