Current Affairs | चालू घडामोडी | 5 November 2023

Current Affairs in Marathi 5 November 2023 : आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘मिनिटमन III, धवलक्रांती कार्यक्रम, बहुभाषिक मायक्रोसाइट, इझुथाचन पुरस्कार, घरगुती महागाई अपेक्षा सर्वेक्षण च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 5 November 2023 – Headlines

Headlines

National

 • PM गरीब कल्याण अन्न योजना पुढील पाच वर्षांसाठी वाढवली जाणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले.
 • राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांसाठी मेरा युवा भारत योजना सुरू केली आहे.
 • नेपाळमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला असून या पूर्वी शनिवारी रात्री उशिरा नेपाळला 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि जपान यांच्यातील सेमीकंडक्टर पुरवठा साखळीवरील कराराला मंजुरी दिली आहे.
 • NITI आयोग आयआयएम बंगळुरूमध्ये राज्यस्तरीय इनोव्हेशन कार्यशाळेचे आयोजन करणार आहे.
  • 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत ही कार्यशाळा पार पडणार आहे.

Economics

 • Punjab National Bank ला एसएमएस शुल्क नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने दंड ठोठावला आहे.
 • NITI आयोगाने भाकीत केले आहे की 2047 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर्सची असेल, दरडोई जीडीपी $17,590 असेल.

Technology

 • भारत आणि स्वित्झर्लंडने इंडो-स्विस इनोव्हेशन प्लॅटफॉर्म लाँच केले आहे.
 • एअर इंडियाने अलास्का एअरलाइन्ससोबत इंटरलाइन भागीदारी केली आहे.
  • या भागीदारीमुळे एअर इंडियाच्या ग्राहकांना “अलास्का एअरलाइन्सच्या नेटवर्कवर न्यू यॉर्क JFK, नेवार्क-न्यू जर्सी, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, सॅन फ्रान्सिस्को, आणि व्हँकुव्हर गेटवे मधून यूएसए, मेक्सिको आणि कॅनडामधील 32 गंतव्यस्थानांवरून अखंड कनेक्शनचा लाभ घेता येईल.

Sports

 • डेव्हिड विलीने विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
 • विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील ४९ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Awards

 • दीपेश नंदा यांची टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे ​​CEO आणि MD म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन यांची सशस्त्र सेना न्यायाधिकरण (एएफटी) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

Other

 • ५ नोव्हेंबर हा जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस आहे.
  • 2023 ची थीम “Fighting Inequality for a Resilient Future” आहे.

Current Affairs in Marathi 5 November 2023 – Quiz | महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न