Current Affairs | चालू घडामोडी | 6 November 2023

Current Affairs in Marathi 6 November 2023 : ऑस्ट्रेलिया इंडिया एज्युकेशन अँड स्किल कौन्सिल, राज्यस्तरीय इनोव्हेशन कार्यशाळे, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2022-2023, आशियाई तिरंदाजी स्पर्धे, जल दिवाळी – पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 6 November 2023 – Headlines

Headlines

National

 • गुजरातमधील IIT गांधीनगर येथे पहिली ऑस्ट्रेलिया इंडिया एज्युकेशन अँड स्किल कौन्सिलची बैठक होणार आहे.
 • कलर्स या मनोरंजन चॅनेलने सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयासोबत सहकार्य केले आहे.
 • फिलीपिन्सने चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
 • राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2022-2023 नुसार, तामिळनाडू राज्य ग्राहक सशक्तीकरण उपक्रमांमध्ये अग्रगण्य राज्य म्हणून उदयास आले.
 • NITI आयोग आयआयएम बंगळुरूमध्ये राज्यस्तरीय इनोव्हेशन कार्यशाळेचे आयोजन करणार आहे.
  • 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत ही कार्यशाळा पार पडणार आहे.

Economics

 • Solvent Extractor’s Association of India (SEA) आणि Brazilian Association of Vegetable Oil Industries (ABIOVE) यांनी सोयाबीन तेलाच्या आयातीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
 • एअरबस कंपनीने महिंद्रा एरोस्पेस सोबत विमानाच्या पार्ट आणि घटकांच्या निर्मितीसाठी करार केला आहे.

Technology

 • NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचा पहिला 50 मेगावॅटचा पवन प्रकल्प दयापार, कच्छ, गुजरातमध्ये सुरू करण्यात आला आहे.
 • कॉलिन्स डिक्शनरीने 2023 साठी “AI” या शब्दाला वर्ड ऑफ द इयर Word of the year म्हणून घोषित केले आहे.

Sports

 • बांगलादेश 24 व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन करणार आहे.
 • Bhaane या कपड्यांच्या ब्रँडने राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनशी भागीदारी करत भारतात NBAstore.in हे ऑनलाइन स्टोअर लॉंच केले आहे.

Awards

 • वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी, सुरेंद्र अधना यांची 2024-26 या कालावधीसाठी युनायटेड नेशन्सच्या प्रशासकीय आणि अर्थसंकल्पीय प्रश्नांवरील सल्लागार समितीवर (ACABQ) सेवा देण्यासाठी पुन्हा निवड झाली आहे.
 • दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन यांची सशस्त्र सेना न्यायाधिकरण (एएफटी) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
 • रोहित ऋषी यांची बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती

Other

 • गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) “जल दिवाळी – पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान” नावाचा एक महत्त्वाचा उपक्रम सादर केला आहे.
  • मोहिमेत सहभागी होणाऱ्या महिलांना त्यांच्या संबंधित शहरांमध्ये असलेल्या जल प्रक्रिया केंद्रांना (WTPs) भेटी देऊन जलशुद्धीकरण प्रक्रियेविषयी प्रत्यक्ष ज्ञान घेता येणार आहे.
 • इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्र ‘निलावू कुडीचा सिंहंगल’ चे प्रकाशन मागे घेतले आहे.
 • International Day for Preventing the Exploitation of the Environment in War and Armed Conflict युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 6 नोव्हेंबर ला साजरा केला जातो.

Current Affairs in Marathi 6 November 2023 – Quiz | महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न

Leave a Comment