Current Affairs | चालू घडामोडी | 8 November 2023

Current Affairs in Marathi 8 November 2023 : Klyuchevskaya Sopka Volcano, National Coal Index, मॅकिन्से हेल्थ इन्स्टिट्यूट, 19 वा ‘कलाकार पुरस्कार’, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट (WTM) 2023 च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 8 November 2023 – Headlines

Headlines

National

 • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण.
 • G7 परराष्ट्र मंत्र्यांची जपानमध्ये बैठक पार पडली असून यात इस्रायल-गाझा संघर्षावर चर्चा करण्यात आली.
 • युरेशियामधील सर्वात जास्त सक्रिय ज्वालामुखी क्ल्युचेव्हस्काया सोपकाचा (Klyuchevskaya Sopka) अलीकडेच उद्रेक झाला, ज्यामुळे हवेत लक्षणीय प्रमाणात राख पसरली. हा ज्वालामुखी रशियामधील कामचटका द्वीपकल्पात आहे.
 • चिली हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA चा 95 वा सदस्य देश बनला आहे.
 • वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट (WTM) 2023 परिषद लंडन येथे आयोजित करण्यात आली आहे.
  • यात भारताची थीम ‘Incredible India! Visit India Year 2023.’ अशी आहे.
 • कर्नाटक राज्याने “डॉ पुणेत राजकुमार हृदय ज्योती योजना” सुरू केली आहे.
 • पोर्तुगाल देशाच्या पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 • महाराष्ट्र राज्याने पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणास कोणत्या राज्याने मंजूरी दिली असून 2027-28 वर्षापर्यंत हे धोरण राबविण्यात येणार आहे.

Economics

 • निर्मला सीतारामन यांनी गुजरातमधील वापी येथे 12 जीएसटी GST सेवा केंद्रे सुरू केली आहेत.
 • राष्ट्रीय कोळसा निर्देशांक सप्टेंबरमध्ये 3.83 अंकांनी वाढला आहे.
  • National Coal Index राष्ट्रीय कोळसा निर्देशांक हा एक किंमत निर्देशांक आहे जो विक्री चॅनेल, अधिसूचित किमती, लिलाव किंमती आणि आयात किमती यांसारख्या विविध स्रोतांकडील कोळशाच्या किमती एकत्रित करतो.
  • हे बाजारातील मागणीवर आधारित प्रीमियम आणि महसूल समभाग निर्धारित करण्यात मदत करते
 • अलीकडेच, Axis Bank आणि इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद (IRMA) यांनी आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

Technology

 • QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया नुसार, भारतातील IIT Bombay संस्था अव्वल ठरली आहे.
  • QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशियामध्ये भारत देशातील सर्वाधिक विद्यापीठांचा समावेश आहे.

Sports

 • तिरंदाज दीपिका कुमारीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक मिळवले आहेत.
 • ICC ODI क्रमवारीत फलंदाजांच्या क्रमवारीत शुभमन गिलने अव्वल स्थान पटकावले आहे.

Awards

 • मॅकिन्से हेल्थ इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणानुसार कर्मचारी कल्याणाच्या बाबतीत भारताचा दूसरा क्रमांक आला आहे.
  • यात टर्की प्रथम स्थानावर असून शेवटच्या स्थानावर जपान आहे.
 • प्रतिष्ठित 19 वा ‘कलाकार पुरस्कार’ प्रसिद्ध कोकणी गायक, गीतकार आणि संगीतकार अपोलिनरिस डिसोझा यांना प्रदान करण्यात आली.
 • तामिळनाडू केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी हितेश कुमार एस. मकवाना यांची भारताचे सर्वेयर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

Other

 • भारताच्या ब्युटी रिटेल सेगमेंटमध्ये परिवर्तन करण्यासाठी सेफोरा या कंपनीने रिलायन्स रिटेल व्हेंचर्सशी करार केला आहे.
 • कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष डीबी चंद्रगौडा यांचे ८७ व्या वर्षी निधन.

Current Affairs in Marathi 8 November 2023 – Quiz | महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न

Leave a Comment