Current Affairs | चालू घडामोडी | 9 November 2023

Current Affairs in Marathi 9 November 2023 : आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह,दिवाळी उत्सव, श्रीलंका पोर्ट टर्मिनल,PayGlocal, World Science Day For Peace And Development च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 9 November 2023 – Headlines

Headlines

National

 • आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह (IWOSP), दरवर्षी 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जातो.
 • खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे KVIC चे अध्यक्ष श्री मनोज कुमार यांच्या नेतृत्वाखाली ‘दिवाळी उत्सव’ ग्रामशिल्प, खादी लाउंजचे उद्घाटन कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली येथे करण्यात आले
 • 9 नोव्हेंबर रोजी, उत्तराखंड आपला 23 वा स्थापना दिवस साजरा करत आहे, आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या.
  • पूर्वी उत्तरांचल म्हणून ओळखले जाणारे, 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तराखंड, भारतीय प्रजासत्ताकाचे 27 वे राज्य म्हणून अधिकृतपणे स्थापन झाले.

Economics

 • अमेरिकेने अदानीच्या श्रीलंका पोर्ट टर्मिनल प्रकल्पात $553 दशलक्ष गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
 • विदेशी ब्रोकरेज UBS ने अलीकडेच आपला FY24 रिअल जीडीपी वाढीचा अंदाज सुधारून भारतासाठी 6.3% पर्यंत वाढवला आहे.
 • PayGlocal ला RBI कडून पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे.

Technology

 • IBM आणि Amazon Web Services (AWS) ने भारतातील बेंगळुरू येथील IBM क्लायंट एक्सपिरियन्स सेंटर येथे इनोव्हेशन लॅब सुरू करण्याची घोषणा केली आहे.
 • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (Meity) सचिव, श्री एस कृष्णन यांनी अलीकडेच LEAP AHEAD उपक्रम सुरू केला आहे.
  • या उपक्रमाचा उद्देश स्टार्टअप्ससाठी गुंतवणूक, मेंटॉरशिप आणि जागतिक संधी उपलब्ध करून देणे आहे.

Sports

 • मेहुली घोषने 37 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले.
 • मोहम्मद सिराजने ICC एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत प्रथम स्थान पटाकावले आहे?

Awards

 • संतोष कुमार झा यांची कोकण रेल्वेच्या सीएमडी पदावर नियुक्ती करण्यात आली.

Other

 • इस्रोच्या पहिल्या सौर मोहिमेने, आदित्य L1 ने सौर ज्वालाची पहिली high-energy X-ray झलक मिळवली आहे.
 • 10 नोव्हेंबर रोजी World Science Day For Peace And Development शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन साजरा केला जातो.

Current Affairs in Marathi 9 November 2023 – Quiz | महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न