Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 10 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 10 December 2023 मध्ये Global Pollution Ranking, मेरा गाव, मेरी धरोहर, दामोदर राजनरसिंह सिलारापू, मानवाधिकार दिन, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 10 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 10 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 10 डिसेंबर 2023

Q1. जागतिक प्रदूषण रँकिंग (Global Pollution Ranking) मध्ये कोणते शहर अव्वल स्थानी आहे?

(A) टोकियो
(B) दिल्ली
(C) लाहोर
(D) मुंबई

Ans: लाहोर


Q2. केंद्र सरकारने गावातील वारसा प्रदर्शित करण्यासाठी कोणत्या प्रकल्पाचे अनावरण केले आहे ?

(A) मेरी मिट्टी, मेरा देश
(B) मेरा गाव, मेरी धरोहर
(C) मेरा भारत, मेरा देश
(D) वंदे भारत, वंदे गाव

Ans: मेरा गाव, मेरी धरोहर


Q3. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी अभियांत्रिकी पदवीधर दामोदर राजनरसिंह सिलारापू यांची राज्याचे कोणते मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे?

(A) गृहमंत्री
(B) अर्थमंत्री
(C) क्रिडामंत्री
(D) आरोग्यमंत्री

Ans: आरोग्यमंत्री


Q4. भारताच्या फॉरेक्स रिझर्व्हने किती अब्ज चा टप्पा ओलांडला आहे ?

(A) $700 अब्ज
(B) $600 अब्ज
(C) $500 अब्ज
(D) $400 अब्ज

Ans: $600 अब्ज


Q5. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI पेमेंट मर्यादा 1 लाखांवरून किती रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे?

(A) 5 लाख
(B) 10 लाख
(C) 15 लाख
(D) 3 लाख

Ans: 5 लाख


Q6. मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 8 डिसेंबर
(B) 9 डिसेंबर
(C) 10 डिसेंबर
(D) 11 डिसेंबर

Ans: 10 डिसेंबर


Q7. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 8 डिसेंबर
(B) 9 डिसेंबर
(C) 10 डिसेंबर
(D) 11 डिसेंबर

Ans: 9 डिसेंबर


Q8. द बँकर या प्रकाशनाद्वारे दिला जाणार बँक ऑफ द इयर (इंडिया) पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला आहे?

(A) स्टेट बँक ऑफ इंडिया
(B) एस बँक
(C) फेडरल बँक
(D) आयसीआयसीआय बँक

Ans: फेडरल बँक


Q9. RBI ने नुकत्याच जाहीर केलेल्या द्वीमासिक पतधोरणामध्ये रेपो रेट किती टक्के कायम ठेवला आहे?

(A) 6.5 %
(B) 7.5 %
(C) 8 %
(D) 6 %

Ans: 6.5 %


Q10. मिझोराम राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली आहे?

(A) लाल थनहवला
(B) लालदुहोमा
(C) झोरमथांगा
(D) रौप्य

Ans: लालदुहोमा


Q11. कोणत्या राज्याचा विधानसभेने चिटफंड सुधारणा विधेयक 2023 मंजूर केले आहे?

(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) झारखंड

Ans: महाराष्ट्र


Q12. लोकसभेतून बडतर्फ करण्यात आलेल्या महुआ मोईत्रा कोणत्या राजकीय पक्षाच्या खासदार आहेत?

(A) राष्ट्रीय कॉंग्रेस
(B) शिवसेना
(C) राष्ट्रवादी कॉंग्रेस
(D) तृणमूल कॉंग्रेस

Ans: तृणमूल कॉंग्रेस


Q13. 12 व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

(A) छत्रपती संभाजीनगर
(B) दिल्ली
(C) पुणे
(D) मुंबई

Ans: छत्रपती संभाजीनगर


Q14. कोणत्या पिकाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातली आहे?

(A) ऊस
(B) कापूस
(C) कांदा
(D) गहू

Ans: कांदा


Q15. नुकतेच निधन झालेले ज्युनियर मेहमूद कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) साहित्य
(B) राजकारण
(C) अभिनय
(D) क्रिडा

Ans: अभिनय