Current Affairs Quiz In Marathi 10 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 10 November 2023 राजा भालिंद्र सिंग रोलिंग ट्रॉफी, Samsung Gauss, WHO Global TB Report 2023, प्रोजेक्ट डॉल्फिन, प्रॉडक्शन गॅप रिपोर्ट,म्यानमार आणि रशिया युद्ध सराव अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 10 November 2023

10 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. 2021 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फटाक्यांमध्ये कोणत्या पदार्थाच्या वापरावर बंदी घालणारे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच परत एकदा जारी केलेले आहेत ?

(A) सोडियम
(B) बेरियम
(C) लिथियम
(D) मरक्युरी

Ans: बेरियम


Q2. भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात असलेल्या कोणत्या अनोख्या कॅफेचे उद्घाटन केले आहे ?

(A) मिट्टी कॅफे
(B) कोर्ट कॅफे
(C) जस्टिस कॅफे
(D) स्वदेसी कॅफे

Ans: ‘मिट्टी कॅफे’


Q3. UK युनायटेड किंगडमने सुरक्षित राज्यांच्या विस्तारित यादीमध्ये कोणत्या देशाचा समावेश करण्याची योजना आखली आहे ?

(A) रशिया
(B) श्रीलंका
(C) जॉर्जिया
(D) भारत

Ans: भारत आणि जॉर्जिया


Q4. 2023 राष्ट्रीय खेळात कोणत्या राज्याने ‘राजा भालिंद्र सिंग रोलिंग ट्रॉफी’ जिंकली आहे ?

(A) गुजरात
(B) झारखंड
(C) महाराष्ट्र
(D) बिहार

Ans: महाराष्ट्र


Q5. महाराष्ट्राने 2023 राष्ट्रीय खेळात एकूण किती पदके जिंकली आहेत ?

(A) 228
(B) 240
(C) 230
(D) 245

Ans: 228


Q6. Samsung सॅमसंगने त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Generative AI Model) आधारित कोणत्या तंत्रज्ञानाचे अनावरन केले आहे ?

(A) Bard बार्ड
(B) Chat Gpt
(C) Samsung Gauss सॅमसंग गॉस
(D) Bing बिंग

Ans: Samsung Gauss सॅमसंग गॉस


Q7. जगातील पहिला रोबोट सीईओचे (Robot CEO) नाव काय आहे ?

(A) मिका
(B) माया
(C) राधा
(D) जीवा

Ans: मिका


Q8. कोणत्या राज्याच्या विधानसभेने मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण 50% वरून 65% पर्यंत वाढवण्याचे विधेयक मंजूर केले आहे ?

(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) बिहार

Ans: बिहार


Q9. WHO ग्लोबल टीबी 2023 अहवालानुसार, 2022 मध्ये जगातील सर्वात जास्त क्षयरोग (टीबी) प्रकरणे कोणत्या देशात आढळली आहेत?

(A) आफ्रिका
(B) पाकिस्तान
(C) इंडोनेशिया
(D) भारत

Ans: भारत


Q10. कोणती जागतिक संस्था ‘प्रॉडक्शन गॅप रिपोर्ट’ प्रसिद्ध करते?

(A) UNEP
(B) WHO
(C) IMF
(D) FAO

Ans: UNEP (United Nations Environment Programme)


Q11. अलीकडेच अंदमान समुद्रात म्यानमार आणि रशिया यांच्यात पार पडलेल्या पहिल्या सरावाचे नाव काय होते?

(A) MYRUEX
(B) MARUMEX
(C) RUMYN
(D) Exercise MR

Ans: MARUMEX


Q12. ‘पॅरिस मास्टर्स 2023’ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) रॉजर फेडरेर
(B) नोव्हाक जोकोविच
(C) राफेल नादाल
(D) सेरेना विलियम्स

Ans: नोव्हाक जोकोविच


Q13. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ राबविण्याचा आदेश जारी केला आहे?

(A) तामिळनाडू
(B) कर्नाटक
(C) मध्यप्रदेश
(D) महाराष्ट्र

Ans: तामिळनाडू


Q14. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम महिला खेळाडूचा मान कोणाला मिळाला आहे ?

(A) संयुक्ता काळे
(B) मेहुली घोष
(C) दीपिका कुमारी
(D) स्वाति चौधरी

Ans: संयुक्ता काळे


Q15. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सरकारी वकील पदावर कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) असीम सरोदे
(B) अभिषेक मनूसिंगवी
(C) हरिष साळवे
(D) हितेन वेनेगावकर

Ans: हितेन वेनेगावकर