Current Affairs Quiz In Marathi 10 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 10 October 2023 सोलर सायकलिंग ट्रॅक, मानसिक आरोग्य दिन, SAMPRITI-XI, लता मंगेशकर पुरस्कार, नृत्य संगीत महोत्सव, कृषी विज्ञान कॉँग्रेस अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
10 October 2023 चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

10 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. भारतातील पहिला सोलर सायकलिंग ट्रॅक कोठे बनवण्यात आला आहे?

(A) पुणे

(B) बेंगळुरू

(C) चेन्नई

(D) हैदराबाद

उत्तर: हैदराबाद


2. कोणत्या राज्याच्या सरकारने न्यायिक सेवांमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत (EWS) श्रेणीतील लोकांसाठी 10% आरक्षण कोटा जाहीर केला आहे?

(A) मध्य प्रदेश

(B) बिहार

(C) उत्तर प्रदेश

(D) राजस्थान

उत्तर: बिहार


3. जागतिक मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?

(A) 10 October

(B) 10 September

(C) 10 November

(D) 10 December

उत्तर: 10 October


4. कोणता देश हिंद महासागर रिम असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे?

(A) भारत

(B) बांग्लादेश

(C) श्रीलंका

(D) नेपाळ

उत्तर: श्रीलंका


5. ‘SAMPRITI-XI’ हा भारत आणि कोणत्या देशाने आयोजित केलेला संयुक्त लष्करी सराव आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) बांग्लादेश

(C) रशिया

(D) अमेरिका

उत्तर: बांग्लादेश


6. ’16 विकास कृषी विज्ञान कॉँग्रेस’ परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

(A) पुणे

(B) कोची

(C) चेन्नई

(D) बारामती

उत्तर: कोची


7. कोणत्या राज्याने पंतप्रधान मातृवंदन योजना भाग- 2 जाहीर केली आहे?

(A) राजस्थान

(B) गोवा

(C) आसाम

(D) मध्य प्रदेश

उत्तर: महाराष्ट्र


8. कॅटालिन कारिको आणि ड्र्यू वेसमन यांना कोणत्या कामासाठी वैद्यकशास्त्रातील 2023 चे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे?

(A) मानवी उत्क्रांती

(B) तापमानासाठी रिसेप्टर्स

(C) हिपॅटायटीस बी लस

(D) mRNA लस

उत्तर: mRNA लस


9. 2023 चा अर्थशास्त्र नोबेल प्राध्यापिका क्लोडिया गोल्डीन यांना जाहीर झाला आहे. त्यांना कोणत्या संशोधनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे ?

(A) जागतिक अर्थव्यवस्थेवरील संशोधन

(B) जागतिक मंदिवरील संशोधन

(C) जागतिक गरिबी

(D) मजुरामधील लिंगगुणोत्तर

उत्तर: मजुरामधील लिंग गुणोत्तर


10. कोणत्या पिकाची महाराष्ट्र शासनाच्या ई- पीक पाहणी ऑनलाईन नोंदणीत सर्वाधिक नोंदणी झाली आहे?

(A) गहू

(B) कापूस

(C) ऊस

(D) सोयाबीन

उत्तर: ऊस


11. कोणत्या फिल्म निर्माताने त्यांचे पुस्तक “द बुक ऑफ लाइफ: माई डांस विद बुधा फॉर सक्सेस” लॉन्च केले आहे ?

(A) संजय बांसाली

(B) विवेक अग्निहोत्री

(C) करण जोहर

(D) अक्षय कुमार

उत्तर: विवेक अग्निहोत्री


12. ‘राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2022-23‘ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) सोनू निगम

(B) नेहा कक्क्ड

(C) सुनिधी चौहान

(D) उत्तम सिंग

उत्तर: उत्तम सिंग


13. उत्तर प्रदेश राज्यातील कोणता जिल्हा सर्व सरकारी शाळांमध्ये ‘स्मार्ट क्लास’ची सुविधा देणारा पहिला जिल्हा ठरला आहे?

(A) आग्रा

(B) बरेली

(C) अलाहाबाद

(D) गोरखपुर

उत्तर: बरेली


14. ‘9व्या भारत-आंतरराष्ट्रीय नृत्य संगीत महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) जयपूर

(B) उज्जैन

(C) दिल्ली

(D) लडाख

उत्तर: दिल्ली


15. कोणत्या फलंदाजाने एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम केला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) शुभमन गिल

(C) डेव्हिड वॉर्नर

(D) विराट कोहली

उत्तर: डेव्हिड वॉर्नर


Leave a Comment