Current Affairs Quiz In Marathi 11 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 11 November 2023 राष्ट्रीय शिक्षण दिन, आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ, PM Kusum Yojana, Automated Permanent Academic Account Registry, भारत-अमेरिका 2+2 मंत्रीस्तरीय संवाद, BONGOSAGAR-23 ही द्विपक्षीय सराव अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 11 November 2023

11 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. महाराष्ट्र केसरीच्या 66 व्या पर्वाचा विजेता कोण ठरला आहे?

(A) शिवराज राक्षे
(B) सिकंदर शेख
(C) राहुल आवारे
(D) अभिजीत काटके

Ans: सिकंदर शेख


Q2. जगात 2022 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार क्षयरोगाचे किती रुग्ण आढळले आहेत?

(A) 98 लाख
(B) 95 लाख
(C) 85 लाख
(D) 75 लाख

Ans: 75 लाख


Q3. सर्व-इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवेसाठी कोणत्या भारतीय कंपनीने यूएस-आधारित आर्चर एव्हिएशनशी भागीदारी केली?

(A) Spice Jet
(B) Air India
(C) InterGlobe Enterprises
(D) Pixxel

Ans: InterGlobe Enterprises


Q4. नुकतीच बातम्यांमध्ये दिसणारी APAAR (Automated Permanent Academic Account Registry) ही रजिस्ट्री कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

(A) क्रिडा
(B) शिक्षण
(C) विज्ञान
(D) मनोरंजन

Ans: शिक्षण


Q5. ICC ने सरकारी हस्तक्षेपामुळे कोणत्या देशाच्या क्रिकेटचे बोर्डाला निलंबित केले आहे ?

(A) बांग्लादेश
(B) इंग्लंड
(C) श्रीलंका
(D) न्यूजीलँड

Ans: श्रीलंका


Q6. राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) 11 November
(B) 12 November
(C) 13 November
(D) 14 November

Ans: 11 November


Q7. पुरुष गटातील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ ऑक्टोबर साठी पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

(A) शूभमन गिल
(B) मोहम्मद सिराज
(C) रचिन रवींद्र
(D) बाबर आजम

Ans: रचिन रवींद्र


Q8. भारतीय नौदल आणि कोणत्या देशाच्या नौदलांमद्धे BONGOSAGAR-23 ही द्विपक्षीय सरावाची चौथी आवृत्ती नुकतीच पार पडली ?

(A) बांग्लादेश
(B) इंग्लंड
(C) श्रीलंका
(D) न्यूजीलँड

Ans: बांग्लादेश


Q9. पी बी आचार्य यांचे 92 व्या वर्षी निधन झाले ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते ?

(A) अरुणाचल प्रदेश
(B) आसाम
(C) त्रिपुरा
(D) नागालँड

Ans: नागालँड


Q10. ICC Women’s Player of the Month for October कोणाला मिळाला आहे?

(A) स्मृती मानधना
(B) हेली मॅथ्यूज
(C) हरमनप्रीत कौर
(D) बेथ मूनी

Ans: हेली मॅथ्यूज


Q11. कोणत्या देशाने चिकनगुनियाच्या पहिल्या लसीला मान्यता दिली आहे?

(A) भारत
(B) अमेरिका
(C) चीन
(D) जपान

Ans: अमेरिका


Q12. कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या पीएम कुसुम PM Kusum Yojana योजना राबविण्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे?

(A) तामिळनाडू
(B) कर्नाटक
(C) मध्यप्रदेश
(D) महाराष्ट्र

Ans: महाराष्ट्र


Q13. अलीकडेच, भारतीय हवाई दलाने रशियन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली S-400 ला कोणते नाव दिले आहे?

(A) अग्नि
(B) कलाम
(C) सुदर्शन
(D) रुद्र

Ans: सुदर्शन


Q14. भारत-अमेरिका 2+2 मंत्रीस्तरीय संवादाच्या संदर्भात ‘2+2’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

(A) दोन तास राजनैतिक मुद्द्यांवर चर्चा
(B) प्रत्येक देशाकडून दोन मंत्री (परराष्ट्र आणि संरक्षण)
(C) दोन राष्ट्रे आणि दोन ध्येये
(D) दोन दिवस चर्चा

Ans: प्रत्येक देशाकडून दोन मंत्री (परराष्ट्र आणि संरक्षण)


Q15. World Trade Organization जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

(A) पॅरिस, फ्रांस
(B) लंडन, UK
(C) न्यू यॉर्क, USA
(D) जिनिव्हा, स्वित्झर्लंड

Ans: हितेन वेनेगावकर