Current Affairs Quiz In Marathi 11 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 11 October 2023 आंतरराष्ट्रीय बालिका दिन, हुरुन यादी, SAMPRITI-XI, गगनयान मिशनचे, युवा उत्तराखंड, राष्ट्रीय खेळ,लेक लाडकी योजना अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
11 October 2023 चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

11 October महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. तरुणांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने कोणत्या राज्य सरकारने ‘युवा उत्तराखंड मोबाइल एप्लिकेशन’ लाँच केले आहे?

(A) राजस्थान

(B) मध्य प्रदेश

(C) उत्तराखंड

(D) आसाम

उत्तर: उत्तराखंड


2. आंतरराष्ट्रीय बालिका दिन २०२३ कधी साजरा केला जातो ?

(A) 11 October

(B) 11 September

(C) 11 November

(D) 11 December

उत्तर: 11 October


3. सरकारने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी कोणती योजना सुरू केली आहे?

(A) BHARAT

(B) PMEDU

(C) SHRESHTA

(D) JANDHAN

उत्तर: SHRESHTA


4. हुरुन यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती २०२३ कोण ठरली आहे?

(A) मुकेश अंबानी

(B) गौतम अदानी

(C) रतन टाटा

(D) आनंद महिंद्रा

उत्तर: मुकेश अंबानी


5. २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय खेळांची ३७ वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे?

(A) राजस्थान

(B) गोवा

(C) आसाम

(D) महाराष्ट्र

उत्तर: गोवा


6. ISRO 21 ऑक्टोबर रोजी गगनयान मिशनचे पहिले उड्डाण चाचणी कोठे करणार आहे ?

(A) दिल्ली

(B) चेन्नई

(C) हैदराबाद

(D) श्रीहरिकोटा

उत्तर: श्रीहरिकोटा


7. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी कोणते मोबाइल App आणि पोर्टल लाँच केले आहे ?

(A) रोजगार मित्र

(B) युवा उत्तराखंड

(C) प्रयाग पोर्टल

(D) सरकार मित्र

उत्तर: युवा उत्तराखंड आणि प्रयाग पोर्टल


8. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत भारताची कोणती जोडी प्रथम स्थानावर पोहचली आहे?

(A) साईना नेहवाल – पी व्ही सिंधु

(B) लियंडर पेस – चिराग शेट्टी

(C) एच एस प्रणोय – किदंबी श्रीकांत

(D) सात्विक साईराज – चिराग शेट्टी

उत्तर: सात्विक साईराज – चिराग शेट्टी


9. 2025 पर्यंत अपारंपारीक ऊर्जा उत्पादनात महाराष्ट्र सरकारने किती मेगावॅटचे उदिष्ठ ठेवले आहे?

(A) 40000 मेगावॅट

(B) 30000 मेगावॅट

(C) 25000 मेगावॅट

(D) 5000 मेगावॅट

उत्तर: 25000 मेगावॅट


10. महाराष्ट्र राज्याने मुलींच्या सक्षमीकरणासाठी कोणती योजना राबविण्याचे जाहीर केले आहे?

(A) लेक लाडकी योजना

(B) लेक माझी योजना

(C) सावित्री योजना

(D) महिला सन्मान योजना

उत्तर: लेक लाडकी योजना


11. महाराष्ट्र राज्याने मुलींच्या सक्षमीकरणासाठी जाहीर केलेल्या योजनेत लाभ मिळवण्यासाठी वार्षिक किती उत्पन्न असणे आवश्यक आहे?

(A) 5 लाख

(B) 8 लाख

(C) 3 लाख

(D) 1 लाख

उत्तर: 1 लाख


12. महाराष्ट्र राज्याने मुलींच्या सक्षमीकरणासाठी जाहीर केलेल्या योजनेत १८ वर्ष पूर्ण झाल्यावर किती रकम मुलीला मिळणार आहे?

(A) 25 हजार

(B) 40 हजार

(C) 50 हजार

(D) 75 हजार

उत्तर: 75 हजार