Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 12 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 12 December 2023 मध्ये कलम 370, भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाइन बिएनाले 2023 , विष्णू देव साई, World Economic Forum, आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, Morning Consult अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 12 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 12 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 12 डिसेंबर 2023

Q1. पंतप्रधानांनी पहिल्या भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाइन बिएनाले 2023 चे उद्घाटन कोठे केले आहे?

(A) इंडिया गेट
(B) गेटवे ऑफ इंडिया
(C) राजघाट
(D) लाल किल्ला

Ans: लाल किल्ला


Q2. घटनेच्या कोणत्या कलमअंतर्गत अंतर्गत जम्मू आणि काश्मीर (J&K) ला विशेष दर्जा दिला गेला होता?

(A) 42
(B) 370
(C) 355
(D) 320

Ans: 370


Q3. विष्णू देव साई यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?

(A) तेलंगणा
(B) मिजोरम
(C) मध्य प्रदेश
(D) छत्तीसगड

Ans: छत्तीसगड


Q4. 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणारी जागतिक आर्थिक मंचाची World Economic Forum (WEF) बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

(A) दावोस, स्वित्झर्लंड
(B) पॅरिस, फ्रांस
(C) न्यूयॉर्क, अमेरिका
(D) लंडन, यू के

Ans: दावोस, स्वित्झर्लंड


Q5. नामवंत संगीतकारांचे सादरीकरण, प्रादेशिक खाद्यपदार्थ, स्थानिक हस्तकला आणि हातमाग यांचे प्रदर्शन आणि विक्री असणारा तीन दिवसीय शास्त्रीय संगीत कार्यक्रम ‘कृष्णवेणी संगीता नीरजनम’ चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?

(A) हैदराबाद
(B) विजयवाडा
(C) बेंगळुरू
(D) पुणे

Ans: विजयवाडा


Q6. भारतीय नौदलाने, विविध संरक्षण, राज्य आणि नागरी एजन्सींच्या सहकार्याने अलीकडेच मुंबई किनारपट्टीवरील कोणता द्वि-चरण सराव पूर्ण केला आहे?

(A) सूर्यकिरण
(B) हिंद एक्स
(C) मैत्री
(D) प्रस्थान

Ans: प्रस्थान


Q7. आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा केला जातो ?

(A) December 11
(B) December 12
(C) December 13
(D) December 14

Ans: December 11


Q8. ग्लोबल स्टार्टउप फंडिंगच्या क्रमवारीत भारत कितव्या स्थानी आहे?

(A) चौथा
(B) तिसरा
(C) दुसऱ्या
(D) पहिल्या

Ans: चौथा


Q9. ITC ही जगातील कितवी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी बनली आहे?

(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी

Ans: तिसरी


Q10. Morning Consult संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोणता ठरला आहे?

(A) जो बाइडेन
(B) नरेंद्र मोदी
(C) लोपेझ ओब्राडोर
(D) व्लादीमीर पुतीन

Ans: नरेंद्र मोदी


Q11. Morning Consult संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून नरेंद्र मोदी यांना किती रेटिंग मिळाली आहे?

(A) 90%
(B) 86%
(C) 76%
(D) 70%

Ans: 76%


Q12. Invest India या भारत सरकारच्या संस्थेने 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात केले आहे ?

(A) अहमदाबाद
(B) नवी दिल्ली
(C) मुंबई
(D) नोयडा

Ans: नवी दिल्ली


Q13. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींवरील आधारित कोणत्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे?

(A) नये भारत का सामवेद
(B) मेरा भारत महान
(C) नया भारत
(D) वंदे भारत की कहाणी

Ans: नये भारत का सामवेद


Q14. 2023 साठी अमेरिका सरकारद्वारे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळाला आहे?

(A) सुब्रमण्यम स्वामी
(B) चंद्र मोहन शर्मा
(C) अण्णा हजारे
(D) निखिल डे

Ans: निखिल डे


Q15. माजी फलंदाज जो सॉलोमन यांचे ९३ व्या वर्षी नुकतेच निधन झाले. ते कोणत्या संघाचे क्रिकेट खेळाडू होते?

(A) श्रीलंका
(B) साऊथ आफ्रिका
(C) ऑस्ट्रेलिया
(D) वेस्ट इंडिज

Ans: वेस्ट इंडिज