Current Affairs Quiz In Marathi 12 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 12 November 2023 मध्ये स्टेट ऑफ फूड अँड एग्रिकल्चर, जागतिक निमोनिया दिन, फॅशन आयकॉन पुरस्कार 2023, इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या 62 व्या स्थापना दिन, इंडियाज हंगर प्रोजेक्ट, वामन वृक्ष कला अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 12 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.

12 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. जागतिक बँकेने श्रीलंकेचे बँकिंग क्षेत्र स्थिर करण्यासाठी किती निधी मंजूर केला आहे ?

(A) $150 दशलक्ष
(B) $160 दशलक्ष
(C) $170 दशलक्ष
(D) $180 दशलक्ष

Ans: $150 दशलक्ष


Q2. डेहराडूनमध्ये इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या 62 व्या स्थापना दिन समारंभाला कोणी संबोधित केले?

(A) नरेंद्र मोदी
(B) अमित शाह
(C) नितीन गडकरी
(D) राजनाथ सिंह

Ans: अमित शाह


Q3. जागतिक निमोनिया दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 11 November
(B) 12 November
(C) 13 November
(D) 14 November

Ans: 12 November


Q4. उत्तराखंडमधील ‘इंडियाज हंगर प्रोजेक्ट’साठी अलीकडे कोणत्या देशाचा पाठिंबा मिळाला आहे?

(A) ऑस्ट्रेलिया
(B) स्वीडन
(C) फ्रांस
(D) नॉर्वे

Ans: नॉर्वे


Q5. फॅशन आयकॉन पुरस्कार 2023 प्राप्त करणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे?

(A) मीराबाई चानू
(B) सायना नेहवाल
(C) सेरेना विल्यम्स
(D) सानिया मिर्झा

Ans: सेरेना विल्यम्स


Q6. पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Surface-to-Surface Shot Range Ballistic MissileSRBM) ‘प्रहायम’ चाचणी कोठे झाली आहे?

(A) बेंगळुरू
(B) चेन्नई
(C) अहमदाबाद
(D) अब्दुल कलाम बेट

Ans: अब्दुल कलाम बेट


Q7. स्वयंसहाय्यता गटांच्या (SHGs) महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांना चालना देण्यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) यांनी कोणत्या बँकेसोबत करार केला आहे ?

(A) स्टेट बँक ऑफ इंडिया
(B) भारतीय रिजर्व बँक
(C) भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI)
(D) बँक ऑफ महाराष्ट्र

Ans: भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI)


Q8. वामन वृक्ष कला पुस्तक कोणाने लिहिले आहे?

(A) प्रमोद सावंत
(B) पीएस एस पिल्लई
(C) एस सोमनाथ
(D) नितीन गडकरी

Ans: पीएस एस पिल्लई


Q9. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी कोणत्या शहरात नवीन माहिती भवनाचे उद्घाटन केले आहे?

(A) चेन्नई
(B) आसाम
(C) त्रिपुरा
(D) नागालँड

Ans: चेन्नई


Q10. स्टेट ऑफ फूड अँड एग्रिकल्चर (SOFA) हा कोणत्या संस्थेचा प्रमुख अहवाल आहे?

(A) IMF आंतरराष्ट्रीय नाणे निधी
(B) ADB एशिया डेवलपमेंट बँक
(C) World Bank जागतिक बँक
(D) Food and Agriculture Organization

Ans: Food and Agriculture Organization


Q11. नुकतेच निधन पावलेले फ्रँक बोरमन कोणत्या अंतराळ मोहिमेचे कमांडर होते ?

(A) अपोलो 13
(B) अपोलो 8
(C) पायोनियर १०
(D) अपोलो 11

Ans: अपोलो 8


Q12. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशात नवीन बेट तयार झाले आहे ?

(A) जपान
(B) चीन
(C) फिनलंड
(D) रशिया

Ans: जपान


Q13. खालीलपैकी कोणते “सुपर-कॅबिनेट” म्हणून ओळखले जाते?

(A) Political Affairs Committee
(B) Appointments Committee
(C) Parliamentary Affairs Committee
(D) Economic Affairs Committee

Ans: Political Affairs Committee


Q14. राष्ट्रपती राजवटीत राज्य सरकारची कामे कोण सांभाळतात?

(A) भारताचे सरन्यायाधीश
(B) मंत्रिमंडळ
(C) मंत्री परिषद
(D) राष्ट्रपती

Ans: राष्ट्रपती


Q15. आर्थिक आणीबाणीच्या ऑपरेशनचा कमाल कालावधी किती आहे?

(A) तीन महिने
(B) सहा महिने
(C) एक वर्ष
(D) रद्द होईपर्यंत अनिश्चित काळासाठी

Ans: रद्द होईपर्यंत अनिश्चित काळासाठी