Current Affairs Quiz In Marathi 12 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 12 October 2023 ऑपरेशन अजय, डॉल्फिन, सुलतान ऑफ जोहोर कप, जागतिक दृष्टी दिवस, मेरा युवा भारत, जयश्री उल्लाल, अनुसूचित जमाती आयोग अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
12 October 2023 चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

12 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. इस्राइल मध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?

(A) कावेरी

(B) गंगा

(C) भारत

(D) अजय

उत्तर: अजय


2. युवा विकासासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या स्वायत्त संस्था स्थापने साठी मंजूरी दिली आहे?

(A) मेरा भारत महान

(B) मेरा युवा भारत

(C) यंग इंडिया

(D) यूथ इंडिया

उत्तर: मेरा युवा भारत


3. कोणत्या राज्याने गंगेत आढळनाऱ्या डॉल्फिनला राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केले आहे?

(A) बिहार

(B) मध्य प्रदेश

(C) उत्तरप्रदेश

(D) हिमाचल प्रदेश

उत्तर: उत्तरप्रदेश


4. जागतिक दृष्टी दिवस कधी साजरा केला जातो ?

(A) 10 October

(B) 11 October

(C) 12 October

(D) 13 October

उत्तर: 12 October


5. जगातील सर्वात श्रीमंत भारतीय CEO च्या यादीत कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) सत्या नडेला

(B) जयश्री उल्लाल

(C) सुंदर पिचाई

(D) पराग अगरवाल

उत्तर: जयश्री उल्लाल


6. कोणत्या खेळाडूने भारताकडून विश्वचषकातील सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला आहे?

(A) विराट कोहली

(B) शुभमन गिल

(C) रोहित शर्मा

(D) सूर्यकुमार यादव

उत्तर: रोहित शर्मा


7. 2023 मध्ये सुलतान ऑफ जोहोर कपची 11 वी आवृत्ती कोठे पार पडणार आहे?

(A) सिंगापूर

(B) श्रीलंका

(C) मलेशिया

(D) भारत

उत्तर: मलेशिया


8. सुलतान ऑफ जोहोर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) फुटबॉल

(B) क्रिकेट

(C) हॉकी

(D) बास्केटबॉल

उत्तर: हॉकी


9. युवा विकासासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या मेरा युवा भारत ही स्वायत्त संस्था कोणाच्या जयंती दिवशी राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे?

(A) राजीव गांधी

(B) सरदार वल्लभभाई पटेल

(C) लाल बहादूर शास्त्री

(D) वीर सावरकर

उत्तर: सरदार वल्लभभाई पटेल


10. कोणत्या करारानुसार 115 देशानी फॉस्फरस बॉम्ब वर बंदी घातली आहे?

(A) पणामा करार

(B) वॉशिंग्टन करार

(C) पॅरिस करार

(D) जिनेव्हा करार

उत्तर: जिनेव्हा करार


11. कोणत्या राज्यात केंद्राच्या धर्तीवर अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यात येणार आहे?

(A) बिहार

(B) मध्य प्रदेश

(C) उत्तरप्रदेश

(D) महाराष्ट्र

उत्तर: महाराष्ट्र


12. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात सर्वप्रथम फॉसफरस बॉम्ब कोणत्या देशाविरुद्ध वापरला होता?

(A) अफगाणिस्तान

(B) इराक

(C) जर्मनी

(D) जपान

उत्तर: जर्मनी


13. केंद्रीय कम्युनिकेशन ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि ग्राफिटी स्टुडिओ ने निर्मित केलेल्या कोणत्या Animated मालिकेचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले?

(A) कासव ससा

(B) क्रीश, ट्रिश आणि बालतीबोय – भारत हैं हम

(C) द लायन माऊस

(D) इसापनीती

उत्तर: क्रीश, ट्रिश आणि बालतीबोय – भारत हैं हम


14. 2022-23 या वर्षासाठी रिफायनरीमधील सर्वोत्कृष्ट नवोपक्रम पुरस्कार कोणत्या रिफायनरीला मिळाला आहे ?

(A) बंगळुरू रिफायनरी

(B) मंगलोर रिफायनरी

(C) मुंबई रिफायनरी

(D) तामिळनाडू रिफायनरी

उत्तर: मंगलोर रिफायनरी


15. मणिकांत एच होबलीधरने कोणत्या क्रिडा प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे?

(A) 3000 मीटर स्प्रिंट

(B) 200 मीटर स्प्रिंट

(C) 100 मीटर स्प्रिंट

(D) 400 मीटर स्प्रिंट

उत्तर: 100 मीटर स्प्रिंट