Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 13 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 13 December 2023 मध्ये 4th-Generation Nuclear Reactor, डोनाल्ड टस्क, राजस्थानचे मुख्यमंत्री, VINBAX-23, शिदाओ बे अणुऊर्जा प्रकल्प, आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस 2023, ICC Men’s and Women’s Player of the Month अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 13 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 13 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 13 डिसेंबर 2023

Q1. कोणत्या देशाने जगातील पहिल्या चौथ्या पिढीतील (4th-Generation) अणुभट्टीचे अनावरण केले आहे?

(A) इस्राइल
(B) रशिया
(C) चीन
(D) इराण

Ans: चीन


Q2. चीनने अनावरण केलेल्या जगातील पहिल्या चौथ्या पिढीतील (4th-Generation) अणुभट्टीचे नाव काय आहे?

(A) झेजियांग अणुऊर्जा प्रकल्प
(B) शिदाओ बे अणुऊर्जा प्रकल्प
(C) तियानवान अणुऊर्जा प्रकल्प
(D) सनमेन अणुऊर्जा प्रकल्प

Ans: शिदाओ बे अणुऊर्जा प्रकल्प


Q3. पोलंडच्या संसदेने कोणाची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे?

(A) आंद्रेज सेबेस्टियन डूडा
(B) मॅट्युझ मोराविएकी
(C) डोनाल्ड ट्रम्प
(D) डोनाल्ड टस्क

Ans: डोनाल्ड टस्क


Q4. राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

(A) विष्णू देव साई
(B) भजन लाल शर्मा
(C) वसुंधरा राजे
(D) बालकनाथ योगी

Ans: भजन लाल शर्मा


Q5. मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण बनले आहेत?

(A) विष्णू देव साई
(B) भजन लाल शर्मा
(C) मोहन यादव
(D) बालकनाथ योगी

Ans: मोहन यादव


Q6. VINBAX-23 नावाचा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू हनोई येथे सुरू झाला आहे?

(A) जपान
(B) चीन
(C) इंडोनेशिया
(D) व्हिएतनाम

Ans: व्हिएतनाम


Q7. कोणत्या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केले आहे?

(A) महाराष्ट्र बँक
(B) बँक ऑफ बडोदा
(C) बैंक ऑफ इंडिया
(D) फेडरल बँक

Ans: बैंक ऑफ इंडिया


Q8. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज (UHC) दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) December 11
(B) December 12
(C) December 13
(D) December 14

Ans: December 12


Q9. आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस 2023 (International Day Of Neutrality 2023) कधी साजरा केला जातो ?

(A) December 11
(B) December 12
(C) December 13
(D) December 14

Ans: December 12


Q10. पेट्रोल पंपांवर 500+ ईव्ही चार्जिंग पॉइंट उभारण्यासाठी इंडियन ऑइल कंपनीने कोणत्या कंपनी सोबत करार केला आहे?

(A) अदानी पॉवर
(B) टोरंट पॉवर
(C) रिलायन्स पॉवर
(D) टाटा पॉवर

Ans: टाटा पॉवर


Q11. ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांना कोणत्या देशाचा ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे?

(A) यूनायटेड किंगडम
(B) फ्रांस
(C) इटली
(D) सिंगापुर

Ans: इटली


Q12. कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला कर्मवीर चक्र पदक आणि रेक्स कर्मवीर ग्लोबल फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे?

(A) उपिंदर एस. भल्ला
(B) उषा बारवाले
(C) डॉ. हेमचंद्रन रविकुमार
(D) पार्थ प्रतिमा मजुमदार

Ans: डॉ. हेमचंद्रन रविकुमार


Q13. ३३ वा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) कुलदीप जैन
(B) पुष्पा भारती
(C) रासकिन बॉन्ड
(D) चेतन भगत

Ans: पुष्पा भारती


Q14. नोव्हेंबर 2023 महिन्याचा ICC पुरूष खेळाडूचा पुरस्कार कोणत्या खेळाडूने जिंकला आहे?

(A) बाबर आजम
(B) शुभमन गिल
(C) ट्रॅव्हिस हेड
(D) विराट कोहली

Ans: ट्रॅव्हिस हेड


Q15. नोव्हेंबर 2023 महिन्याचा ICC महिला खेळाडूचा पुरस्कार कोणत्या महिला खेळाडूने जिंकला आहे?

(A) नाहिदा अक्‍टर
(B) बेथ मूनी
(C) स्मृती मानधना
(D) हरमनप्रीत कौर

Ans: नाहिदा अक्‍टर