Current Affairs Quiz In Marathi 13 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 13 November 2023 मध्ये 22 लाख दिव्यांची रोषणाई, जागतिक दयाळूपणा दिवस, ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम, Omicron व्हेरियंट, आइसलँड आणीबाणी,राजेश धनखर अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz in Marathi 13 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 13 November 2023

13 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. कोणत्या शहराणे 22 लाख दिव्यांची रोषणाई करून गिनीज रेकॉर्ड केला आहे ?

(A) उज्जैन
(B) वाराणसी
(C) इंदौर
(D) अयोध्या

Ans: अयोध्या


Q2. इस्रायलने कोणत्या देशाला 300 दशलक्ष युरो किमतीची हवाई संरक्षण प्रणाली विकली आहे?

(A) भारत
(B) स्वीडन
(C) फिनलँड
(D) अमेरिका

Ans: फिनलँड


Q3. जागतिक दयाळूपणा दिवस कधी साजरा केला जातो ?

(A) 11 November
(B) 12 November
(C) 13 November
(D) 14 November

Ans: 13 November


Q4. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतीच कोणत्या क्रिकेटपटूंना प्रतिष्ठित ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे?

(A) वीरेंद्र सेहवाग
(B) डायना एडुलजी
(C) अरविंदा डी सिल्वा
(D) वरील सर्व

Ans: वरील सर्व


Q5. रिअर एडमिरल राजेश धनखर यांनी कोणत्या नौदलाचा प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला आहे?

(A) The Western Fleet
(B) The Eastern Fleet
(C) The Northen Fleet
(D) The Southern Fleet

Ans: The Eastern Fleet


Q6. Omicron व्हेरियंटच्या नवीन उप-प्रकाराला काय नाव देण्यात आले आहे?

(A) JN3
(B) H1N1
(C) H2n
(D) JN.1

Ans: JN.1


Q7. शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर कोणत्या देशामध्ये आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली?

(A) फिनलंड
(B) आइसलँड
(C) न्यूजीलँड
(D) स्वीडन

Ans: आइसलँड


Q8. भारतीय शहरांशी संबंधित विविध डेटाचे जमा करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टलचे अनावरण केले आहे ?

(A) AAINA डॅशबोर्ड
(B) भारत सिटी डॅशबोर्ड
(C) स्मार्ट सिटी डॅशबोर्ड
(D) मेरा देश डॅशबोर्ड

Ans: AAINA डॅशबोर्ड


Q9. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यपालाची तरतूद आहे?

(A) Article 153
(B) Article 154
(C) Article 155
(D) Article 156

Ans: Article 153


Q10. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत खालीलपैकी कोणत्या स्वरूपाच्या स्वातंत्र्याचा उल्लेख नाही?

(A) विचार स्वातंत्र्य Liberty of thought
(B) विश्वासाचे स्वातंत्र्य Liberty of Belief
(C) आर्थिक स्वातंत्र्य Economic liberty
(D) विश्वास आणि उपासना स्वातंत्र्य Liberty of faith and worship

Ans: आर्थिक स्वातंत्र्य Economic liberty


Q11. भारताचे उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कशाचे पदसिद्ध अध्यक्ष देखील असतात?

(A) लोकसभा
(B) राज्यसभा
(C) राज्यसभा
(D) नीती आयोग

Ans: राज्यसभा


Q12. देशाचा पहिला कायदा अधिकारी first law officer कोण आहे?

(A) भारताचे सरन्यायाधीश
(B) ऍटर्नी जनरल
(C) कायदा मंत्री
(D) सॉलिसिटर जनरल

Ans: ऍटर्नी जनरल


Q13. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग ‘द म्युनिसिपालिटी’शी संबंधित आहे?

(A) Part VII
(B) Part XI
(C) Part IX A
(D) Part VIII

Ans: Part IX A


Q14. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची नियुक्ती कोण करतात?

(A) लोकसभेचे अध्यक्ष
(B) राज्यसभेचे अध्यक्ष
(C) राष्ट्रपती
(D) पंतप्रधान

Ans: राष्ट्रपती


Q15. बांगलादेशातील जमुना नदी ही भारताची कोणती नदी आहे?

(A) यमुना
(B) तीस्ता
(C) गंगा
(D) ब्रह्मपुत्रा

Ans: ब्रह्मपुत्रा