Current Affairs Quiz In Marathi 13 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 13 October 2023 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, वेटलँड सिटी, Global Hunger Index 2023, सरस्वती सन्मान पुरस्कार, नवोदित साहित्य संमेलनाची, लॉरियस क्रीडा पुरस्कार अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
13 October 2023 चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

13 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान कोठे होणार आहे?

(A) गोवा

(B) पुणे

(C) मुंबई

(D) दिल्ली

उत्तर: गोवा


2. कोणते शहर भारतातील पहिले वेटलँड सिटी बनणार आहे ?

(A) जयपुर

(B) इंदौर

(C) वाराणसी

(D) उदयपूर

उत्तर: उदयपूर


3. आंतरराष्ट्रीय संसदीय संघ (IPU) च्या सहकार्याने 9 व्या P20 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) न्यू यॉर्क

(B) पॅरिस

(C) भारत

(D) लंडन

उत्तर: भारत


4. Global Hunger Index 2023 मध्ये भारताची कोणत्या स्थानावर स्थानावर घसरण झाली आहे?

(A) 111

(B) 112

(C) 113

(D) 120

उत्तर: 111


5. तमिळ लेखक शिवशंकरी यांना कोणता पुरस्कार सादर करण्यात आला आहे?

(A) दादासाहेब फाळके

(B) लता मंगेशकर

(C) रेमन म्यागसेस

(D) सरस्वती सन्मान २०२२

उत्तर: सरस्वती सन्मान २०२२


6. कोणात्या खेळाडूची लॉरियस या जागतिक क्रीडा पुरस्कार सोहळ्याचा एम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) विराट कोहली

(B) नीरज चोप्रा

(C) रोहित शर्मा

(D) सचिन तेंडुलकर

उत्तर: नीरज चोप्रा


7. कोणत्या देशातील एअरपोर्टने चांगी जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे?

(A) चीन

(B) सिंगापूर

(C) जपान

(D) दुबई

उत्तर: सिंगापूर


8. अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाची 30 वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) पुणे

(B) नागपूर

(C) हिंगोली

(D) परभणी

उत्तर: नागपूर


9. रसबली गोड पदार्थाल प्रसिद्ध GI टॅग प्राप्त झाला आहे. हा पदार्थ कोणत्या राज्यातील आहे ?

(A) ओडिसा

(B) त्रिपुरा

(C) आसाम

(D) हिमाचल प्रदेश

उत्तर: ओडिसा


10. भारतातील इंदिरा गांधी विमानतळाने जागतिक सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कितवा क्रमांक पटकावला आहे?

(A) 25

(B) 36

(C) 16

(D) 20

उत्तर: 36