Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 14 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 14 December 2023 मध्ये YUVAI Program, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, गुवाहटी मास्टर्स 2023, पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार, MisrSat-2, आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस 2023, अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सव अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 14 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 14 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 14 डिसेंबर 2023

Q1. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वार्षिक जागतिक भागीदारी (GPAI) शिखर परिषदचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अमित शाह
(B) नितीन गडकरी
(C) अनुराग ठाकूर
(D) नरेंद्र मोदी

Ans: नरेंद्र मोदी


Q2. कोणत्या भारतीय राज्याने २०२३ मध्ये अफगाणिस्तानला मागे टाकत अफूचा जगातील सर्वात मोठा स्रोत म्हणून उदयास आला आहे?

(A) पंजाब
(B) आसाम
(C) म्यानमार
(D) अरुणाचल प्रदेश

Ans: म्यानमार


Q3. कोणत्या कलाकाराला अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार मिळणार आहे?

(A) जावेद अख्तर
(B) गुलजार
(C) राजू हिराणी
(D) संजय लीला भन्साळी

Ans: जावेद अख्तर


Q4. संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस बान की-मून यांना कोणत्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे?

(A) अकॅडेमी अवॉर्ड
(B) दिवाळी पॉवर ऑफ वन अवॉर्ड्स
(C) नोबेल अवॉर्ड
(D) ग्रॅमी अवॉर्ड

Ans: दिवाळी पॉवर ऑफ वन अवॉर्ड्स


Q5. चीन आणि इजिप्तने मिळून कोणत्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(A) Satx
(B) ChinEgy Sat
(C) MisrSat-2
(D) SkySat 2

Ans: MisrSat-2


Q6. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) असीम सरोदे
(B) लक्ष्मण हाके
(C) न्या. सुनील शुक्रे
(D) उज्ज्वल निकम

Ans: न्या. सुनील शुक्रे


Q7. गूगलवर 2023 या वर्षात सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेट पटू कोण ठरला आहे?

(A) विराट कोहली
(B) शुभमन गिल
(C) ग्लेन मॅक्सवेल
(D) ट्रॅव्हिस हेड

Ans: शुभमन गिल


Q8. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) December 11
(B) December 12
(C) December 13
(D) December 14

Ans: December 14


Q9. कोणत्या मंत्रालयाने YUVAI हा कार्यक्रम लाँच केला आहे?

(A) अर्थ मंत्रालय
(B) गृह मंत्रालय
(C) शिक्षण मंत्रालय
(D) इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

Ans: इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय


Q10. भारताच्या तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) ऑस्ट्रेलिया ओपन 2023
(B) US Open
(C) गुवाहटी मास्टर्स 2023
(D) मुंबई मास्टर्स 2023

Ans: गुवाहटी मास्टर्स 2023


Q11. भारतातील पहिले बुलेट ट्रेन टर्मिनल कोणत्या ठिकाणी बांधले गेले आहे ?

(A) नागपूर
(B) पुणे
(C) मुंबई
(D) अहमदाबाद

Ans: अहमदाबाद


Q12. Tracxn Geo Annual Report च्या जागतिक क्रमवारीत भारत कोणत्या स्थानी आहे?

(A) 4
(B) 5
(C) 6
(D) 7

Ans: 5


Q13. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) नुसार नोव्हेंबरमध्ये चलनवाढीचा दर किती होता?

(A) 6.5%
(B) 5.55%
(C) 4.5%
(D) 3.55%

Ans: 5.55%


Q14. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) प्रतिष्ठित ‘एलिट 3-स्टार’ मानांकन कोणाला प्रदान केले आहे?

(A) बायचुंग भुतिया फुटबॉल स्कूल
(B) कोलकाता फुटबॉल अकादमी
(C) मुंबई सिटी एफसी
(D) झींक फुटबॉल अकादमी

Ans: झींक फुटबॉल अकादमी


Q15. हैदराबादचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) कोथाकोटा श्रीनिवास रेड्डी
(B) अविनाश मोहंती
(C) संदीप शांडिल्य
(D) सुधीर बाबू

Ans: कोथाकोटा श्रीनिवास रेड्डी