Current Affairs Quiz In Marathi 14 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 14 November 2023 मध्ये सॅटेलाइट इंटरनेट सेवां, GI टॅग,बालदिन, PM Kisan Bhai Scheme अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 14 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 14 November 2023

14 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊंमधील स्थानिक आहाराचा अविभाज्य भाग असलेल्या कोणत्या धान्याला GI टॅग देण्यात आला आहे ?

(A) पर्ल बाजारी
(B) झांगोरा
(C) बोंबा भात
(D) मांडुआ

Ans: मांडुआ आणि झांगोरा


Q2. दूरसंचार विभाग (DoT) ने सॅटेलाइट इंटरनेट सेवांसाठी कोणत्या दोन कंपनीना परवाने मंजूर केले आहेत.

(A) OneWeb
(B) Jio Satellite Communications
(C) Airtel
(D) BSNL

Ans: Jio Satellite Communications आणि OneWeb


Q3. बालदिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) 11 November
(B) 12 November
(C) 13 November
(D) 14 November

Ans: 14 November


Q4. बालदिन हा दरवर्षी कधी कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो ?

(A) महात्मा गांधी
(B) लाल बहादूर शास्त्री
(C) जवाहरलाल नेहरू
(D) वल्लभभाई पटेल

Ans: जवाहरलाल नेहरू


Q5. छोट्या आणि सीमांत शेतकर्‍यांना आधार देण्याच्या उद्देशाने भारत सरकार, कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून कोणती योजना तयार केली आहे?

(A) Kisan Mitra
(B) Farmer Friend
(C) PM Kisan Bhai
(D) Hello Kisan

Ans: PM Kisan Bhai


Q6. UK यूकेच्या परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) ऋषि सुनक
(B) एंजेला मारकेल
(C) बोरिस जॉनसन
(D) डेव्हिड कॅमेरॉन

Ans: डेव्हिड कॅमेरॉन


Q7. जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 11 November
(B) 12 November
(C) 13 November
(D) 14 November

Ans: 14 November


Q8. सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित प्रकरणे हाताळण्यासाठी किती नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे?

(A) 2
(B) 3
(C) 4
(D) 5

Ans: 3


Q9. राज्यातील एकूण आरक्षण 75% पर्यंत वाढवणारे विधेयक कोणत्या राज्याने मंजूर केले?

(A) Bihar
(B) Kerala
(C) Jharkhand
(D) Andhra Pradesh

Ans: Bihar


Q10. नुकतेच निधन झालेले बासुदेव आचार्य कोणत्या क्षेत्राशी संबधित होते?

(A) क्रिडा
(B) राजकारण
(C) संगीत
(D) मनोरंजन

Ans: राजकारण


Q11. भारताच्या प्रमोद भगतने जपान प्यारा आंतरराष्ट्रीय स्पर्धत बॅडमिंटनमध्ये कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) यापैकी नाही

Ans: सुवर्ण


Q12. COP-28 परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?

(A) France
(B) Germany
(C) UAE
(D) America

Ans: UAE


Q13. कोणत्या जिल्ह्याने राष्ट्रीय पोषण कार्यक्रम राबविण्यात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे?

(A) पुणे
(B) नांदेड
(C) लातूर
(D) सोलापूर

Ans: नांदेड


Q14. भारतातील पहिली युरेनियम खाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

(A) जादुगौडा
(B) दालभूम
(C) तुम्मालापल्ले
(D) पिचली

Ans: जादुगौडा


Q15. सातमाळा टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत?

(A) उत्तर प्रदेश
(B) गुजरात
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान

Ans: महाराष्ट्र