Current Affairs Quiz In Marathi 14 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 14 October 2023 जागतिक मानक दिन, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, वर्ल्ड एथलीट ऑफ द इयर, ऍलिस्टर कूक, प्लेअर ऑफ द मंथ अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत. त्याचा सराव करा.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
14 October 2023 चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

14 October महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. झारखंड चे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 साठी कोणत्या मस्कॉटचे अनावरण केले आहे?

(A) माया

(B) आर्या

(C) जुही

(D) गंगा

उत्तर: जुही


2. भारतीय लष्कराने सियाचीन ग्लेशियरवर पहिला मोबाईल टॉवर कोणत्या कंपनीच्या सहकार्याने बसवला आहे?

(A) Airtel

(B) BSNL

(C) Jio

(D) Vi

उत्तर: BSNL


3. जागतिक मानक दिन (World Standard Day) कधी साजरा केला जातो ?

(A) 10 October

(B) 11 October

(C) 12 October

(D) 14 October

उत्तर: 14 October


4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑक्टोबर रोजी कोठे 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सत्राचे उद्घाटन केले आहे ?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) पुणे

(D) नागपूर

उत्तर: मुंबई


5. कितव्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सत्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे ?

(A) 120

(B) 121

(C) 140

(D) 141

उत्तर: 141


6. Forbes ने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वोत्तम नियोक्ते (Employer) 2023 च्या यादीत कोणती सरकारी कंपनीने स्थान पटकावले आहे?

(A) इंडियन ऑइल कार्पोरेशन

(B) हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड

(C) NTPC Limited

(D) पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया

उत्तर: NTPC Limited


7. सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम अवॉर्डने कोणत्या हॉलीवुड कलाकाराला सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) जॉनी डेप

(B) विन डीजेल

(C) मायकेल डग्लस

(D) टॉम क्रुज

उत्तर: मायकेल डग्लस


8. वर्ल्ड एथलीट ऑफ द इयर 2023 च्या पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळाले आहे?

(A) नीरज चोप्रा

(B) रोहित शर्मा

(C) विराट कोहली

(D) स्मृति मांधणा

उत्तर: नीरज चोप्रा


9. सप्टेंबरसाठी ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे?

(A) बाबर आजम

(B) शुभमन गिल

(C) रोहित शर्मा

(D) डेव्हिड वॉर्नर

उत्तर: शुभमन गिल


10. इंडियन ऑलिंपिक कमिटी ने 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाला सामील करण्याची शिफारस स्वीकारली आहे ?

(A) T20 क्रिकेट

(B) एकदिवसीय क्रिकेट

(C) खो खो

(D) पोलो

उत्तर: T20 क्रिकेट


11. कोणत्या राज्यातील काजू ला नुकताच GI मिळाला आहे ?

(A) बिहार

(B) मध्य प्रदेश

(C) गोवा

(D) महाराष्ट्र

उत्तर: गोवा


12. यापूर्वी कोणत्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला होता?

(A) चीन ऑलिंपिक 1904

(B) जपान ऑलिंपिक 2008

(C) चीन ऑलिंपिक 2000

(D) पॅरिस ऑलिंपिक 1900

उत्तर: पॅरिस ऑलिंपिक 1900


13. ऍलिस्टर कूक ने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या संघाचा माजी कर्णधार होता?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) इंग्लंड

(C) दक्षिण आफ्रिका

(D) श्रीलंका

उत्तर: इंग्लंड