Current Affairs Quiz In Marathi 15 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 15 November 2023 मध्ये (KHIR) सिटी, झारखंड स्थापना दिवस, सर्वाधिक शतकांचा विक्रम, One Station One Product, अपोलिनारिस डिसोझा, 10वी ASEAN अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 15 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 15 November 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 15 नोव्हेंबर 2023

Q1. ‘नॉलेज, हेल्थकेअर, इनोव्हेशन आणि रिसर्च (KHIR) सिटी’ कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे?

(A) Karnataka
(B) Tamil Nadu
(C) Assam
(D) West Bengal

Ans: Karnataka


Q2. झारखंड स्थापना दिवस कधी साजरा केला जातो ?

(A) 15 November
(B) 16 November
(C) 17 November
(D) 18 November

Ans: 15 November


Q3. विराट कोहलीने कोणत्या क्रिकेटरचा वनडेत सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला आहे ?

(A) रोहित शर्मा
(B) सचिन तेंडुलकर
(C) महेंद्रसिंह धोनी
(D) ब्रायन लारा

Ans: सचिन तेंडुलकर


Q4. अलीकडेच ‘अपोलिनारिस डिसोझा’ यांना ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) अभिनय पुरस्कार
(B) उत्कृष्ठ गायक
(C) 19 व्या कलाकार पुरस्कार
(D) साहित्य पुरस्कार

Ans: 19 वा कलाकार पुरस्कार


Q5. 10वी ASEAN संरक्षण मंत्र्यांची बैठक कोठे होणार आहे?

(A) लंडन
(B) जकार्ता
(C) पॅरिस
(D) जीनीवा

Ans: जकार्ता


Q6. 15 नोव्हेंबर रोजी खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीची जयंती साजरी केली जाते?

(A) बिरसा मुंडा
(B) इंदिरा गाँधी
(C) जवाहरलाल नेहरु
(D) लाल बहादुर शास्त्री

Ans: बिरसा मुंडा


Q7. US विद्यापीठाच्या सर्वसमावेशकता निर्देशांकात भारत 129 राष्ट्रांपैकी कितव्या क्रमांकावर आहे?

(A) 115 व्या
(B) 117 व्या
(C) 114 व्या
(D) 116 व्या

Ans: 116 व्या


Q8. अलीकडेच रिलीज झालेला ‘800’ हा बायोपिक सिनेमा कोणत्या क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे?

(A) अनिल कुंबळे
(B) मुथय्या मुरलीधरन
(C) अजित आगरकर
(D) इरफान पठाण

Ans: मुथय्या मुरलीधरन


Q9. माऊंट एव्हरेस्टजवळ 21,500 फूट उंचीवरून स्कायडायव्ह करणारी पहिली भारतीय स्कायडायव्हर महिला कोण ठरली आहे?

(A) शितल महाजन
(B) अनामिका शर्मा
(C) लान्स नाईक मंजू
(D) व्ही के भाटिया

Ans: शितल महाजन


Q10. स्थानिकांना स्वदेशी उत्पादने विकण्यासाठी खास डिझाइन केलेली विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणता उपक्रम सुरू केला आहे ?

(A) Smart Shops
(B) One Station One Product
(C) Vande Bharat Dukan
(D) Railway Store

Ans: One Station One Product


Q11. भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल यांचा सुरू झालेला संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे?

(A) मैत्री
(B) त्रिशक्ती प्रहार
(C) इंद्रा
(D) शक्ति

Ans: त्रिशक्ती प्रहार


Q12. राष्ट्रपती लोकसभेसाठी किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात?

(A) 3
(B) 2
(C) 1
(D) 0

Ans: 0


Q13. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला?

(A) 42nd Amendment Act, 1972
(B) 86th Amendment Act, 2002
(C) 44th Amendment Act, 1974
(D) 92nd Amendment Act, 2003

Ans: 86th Amendment Act, 2002


Q14. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती वयापर्यंत पदावर राहू शकतात?

(A) 60 वर्षे
(B) 62 वर्षे
(C) 65 वर्षे
(D) 68 वर्षे

Ans: 65 वर्षे


Q15. भारतीय राज्यघटनेत किती शेडयूल्स (Schedules) आहेत?

(A) 8
(B) 10
(C) 12
(D) 14

Ans: 12