Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 16 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 16 December 2023 मध्ये INS तरमुगली, टॉप ५० आशियाई सेलिब्रिटी, हुरुन इंडिया टॉप 100 अंडर 30 लिस्ट, नायहोम पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 16 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 16 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 16 डिसेंबर 2023

Q1. कोणत्या भारतीय शहराणे सर्वात मोठा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करून चीनला मागे टाकत ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’ केला आहे?

(A) पुणे
(B) हैदराबाद
(C) बेंगळुरू
(D) मुंबई

Ans: पुणे


Q2. भारतीय नौदलाने 22 वर्ष जुने कोणते जहाज पुन्हा नौदलात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) INS विक्रांत
(B) INS विजय
(C) INS तरमुगली
(D) INS सुमेध

Ans: INS तरमुगली


Q3. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (Directorate General of Civil Aviation -DGCA) कोणत्या धार्मिक स्थळाच्या विमानतळासाठी परवाना दिला आहे?

(A) अयोध्या
(B) पंढरपूर
(C) केदारनाथ
(D) बद्रीनाथ

Ans: अयोध्या


Q4. स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0 अंतर्गत 100 शहरांमध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी साठी कोणत्या बँकेने 1600 कोटींचे कर्ज भारताला दिले आहे?

(A) World Bank
(B) Asian Development Bank
(C) IMF (international Monetary fund)
(D) China Bank

Ans: Asian Development Bank


Q5. बेन अँड कंपनी आणि फ्लिपकार्टच्या सहकार्याने तयार केलेल्या अहवालानुसार भारतातील ई-कॉमर्स क्षेत्र 2028 पर्यंत किती उलाढाल करणार आहे?

(A) $100 billion
(B) $160 billion
(C) $200 billion
(D) $250 billion

Ans: $160 billion


Q6. जगातील टॉप ५० आशियाई सेलिब्रिटी च्या यादीत कोणता अभिनेता अव्वल स्थानावर आहे?

(A) विन डिजेल
(B) टॉम क्रूस
(C) जॅकी च्यान
(D) शाहरुख खान

Ans: शाहरुख खान


Q7. हुरुन इंडियाच्या ‘टॉप 100 अंडर 30 लिस्ट 2023’ च्या यादीत कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) कैवल्य वोहरा
(B) आदित पालिचा
(C) नितीन कामथ
(D) निखिल कामथ

Ans: कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा


Q8. हुरुन इंडियाच्या ‘टॉप 100 अंडर 30 लिस्ट 2023’ च्या यादीत कोणी प्रथम स्थान पटकावलेले कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा कोणत्या कंपनीचे संथापक आहेत ?

(A) झेप्टो
(B) झोमॅटो
(C) स्वीगी
(D) भानझू

Ans: झेप्टो Zepto


Q9. रसायनशास्त्र शिक्षण उत्कृष्टतेसाठी नायहोम पुरस्कार कोणत्या भारतीला मिळाले आहे ?

(A) बिस्वरूप चक्रवर्ती
(B) पराग आर. गोगटे
(C) सविता लाडगे
(D) अनिरुद्ध बी. पंडित

Ans: सविता लाडगे


Q10. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) कोणत्या भारतीय कुस्तीपटूला महिला गटातील Rising Star of the Year घोषित केले आहे?

(A) विनेश फोगट
(B) बबिता कुमारी
(C) अंतीम पंघल
(D) साक्षी मलिक

Ans: अंतीम पंघल


Q11. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे ?

(A) डॅनियल बेरेनबोइम
(B) अली अबू अव्वाद
(C) शशी थरूर
(D) डॅनियल बेरेनबोइम आणि अली अबू अव्वाद

Ans: डॅनियल बेरेनबोइम आणि अली अबू अव्वाद


Q12. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम च्या यादीत कोणत्या भारतीय टेनिस खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे?

(A) विजय अमृतराज
(B) लिएंडर पेस
(C) सानिया मिर्झा
(D) रोहण बोपान्ना

Ans: विजय अमृतराज आणि लिएंडर पेस


Q13. कोका-कोला कंपनीने कोणत्या राज्य सरकार सोबत ₹3,000 करोंड रुपयांच्या ज्यूस आणि एरेटेड बेव्हरेजेस सुविधे उभारण्यासाठी करार केला आहे?

(A) महाराष्ट्र सरकार
(B) गुजरात सरकार
(C) राजस्थान सरकार
(D) बिहार सरकार

Ans: गुजरात सरकार


Q14. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्या राज्यात देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत?

(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) तेलंगणा

Ans: महाराष्ट्र


Q15. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणुकीत (FDI) कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) गुजरात

Ans: महाराष्ट्र