Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 2 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 2 December 2023 मध्ये नागालँड राज्यत्व दिन , जागतिक एड्स दिन, पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स, 40 वी कोस्ट गार्ड कमांडर्स परिषद अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 2 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 2 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 2 डिसेंबर 2023

Q1. नागालँडने नुकताच कितवा राज्यत्व दिन साजरा केला?

(A) 63 वा
(B) 62 वा
(C) 61 वा
(D) 60 वा

Ans: 61 वा


Q2. जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 1 नोवेंबर
(B) 1 डिसेंबर
(C) 1 जानेवरी
(D) 1 फेब्रुवरी

Ans: 1 डिसेंबर


Q3. फ्रेंच सरकारचा ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे?

(A) शशी थरूर
(B) आमिष
(C) अर्शिया सत्तार
(D) रसकिन बॉन्ड

Ans: अर्शिया सत्तार


Q4. पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) आणि जनसंपर्क उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल PRSI राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

(A) देव शेट्टी
(B) विक्रम पटेल
(C) तात्याराव लहाने
(D) सुगंथी सुंदरराज

Ans: सुगंथी सुंदरराज


Q5. एअर मुख्यालय (Air HQ) नवी दिल्ली येथे महासंचालक (निरीक्षण आणि सुरक्षा) पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) एअर मार्शल विभास पांडे
(B) एअर मार्शल आशुतोष दीक्षित
(C) एअर मार्शल मकरंद रानडे
(D) एअर मार्शल भूषण गोखले

Ans: एअर मार्शल मकरंद रानडे


Q6. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या देवस्थानसाठी 1658 कोटींच्या पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली?

(A) जोशीमठ
(B) शिर्डी साई बाबा देवस्थान
(C) केदारनाथ
(D) तुळजापूर देवस्थान

Ans: जोशीमठ


Q7. कोचीन शिपयार्ड येथे भारतीय नौदलासाठी पाणबुडीविरोधी युद्ध करण्यासाठी कोणती जहाजे लाँच करण्यात आली आहेत ?

(A) INS Mahe
(B) INS Malva
(C) INS Mangrol
(D) वरीलपैकी सर्व

Ans: वरीलपैकी सर्व


Q8. 40 वी कोस्ट गार्ड कमांडर्स परिषदे चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

(A) दिल्ली
(B) पंजाब
(C) हरियाणा
(D) नोयडा

Ans: दिल्ली


Q9. कांगला पॅलेस हे कोणत्या राज्यातील ऐतिहासिक आणि पुरातत्व स्थळ आहे?

(A) मणिपूर
(B) त्रिपुरा
(C) मेघालय
(D) आसाम

Ans: मणिपूर


Q10. कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे?

(A) India
(B) Bangladesh
(C) China
(D) Japan

Ans: India


Q11. रेल्वे रुळांवर हत्तींमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते तंत्रज्ञान विकसित केले आहे?

(A) हत्ती सुरक्षा
(B) हत्ती बचाओ
(C) हत्ती कवच
(D) गजराज सुरक्षा

Ans: गजराज सुरक्षा


Q12. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10,000 व्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन कोठे केले?

(A) पुणे
(B) देवघर
(C) रायगड
(D) दिल्ली

Ans: देवघर


Q13. संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेच्या अहवालानुसार कोणते वर्षे सर्वाधिक उष्ण वर्षे ठरले आहे?

(A) 2021
(B) 2020
(C) 2023
(D) 2024

Ans: 2023


Q14. T-20 क्रिकेट वर्ल्ड कप-2024 कोणत्या दोन देशात होणार आहे?

(A) भारत आणि श्रीलंका
(B) अमेरिका आणि वेस्टइंडीज
(C) आफ्रिका आणि इंग्लंड
(D) श्रीलंका आणि वेस्टइंडीज

Ans: अमेरिका आणि वेस्टइंडीज


Q15. नुकतेच निधन पावलेले नोबेल पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर हे कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री होते?

(A) आफ्रिका
(B) अमेरिका
(C) इंग्लंड
(D) ऑस्ट्रेलिया

Ans: अमेरिका