Current Affairs Quiz In Marathi 2 October 2023 | महत्वाचे प्रश्न

Current Affairs Quiz In Marathi 2 October 2023 : चालू घडामोडी या विषयाला एकूण गुणांमध्ये सर्वाधिक महत्त्व आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील लेखात महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे दिले आहेत. त्याचा दररोज सराव करणे आवश्यक असून त्यामुळे अधिकाधिक गुण मिळवता येतील.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

सप्टेंबरच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा
2 October महत्वाचे प्रश्नांची PDF Download करण्यासाठी क्लिक करा

2 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत किती वर्षांनी स्कॉश क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे?

(A) 5

(B) 6

(C) 8

(D) 10

उत्तर: 8


2. देशात १ ऑक्टोबर पासून ऑनलाईन गेमिंगवर किती टक्के जिएसटी लागू होणार आहे?

(A) 20%

(B) 25%

(C) 30%

(D) 28%

उत्तर: 28%


3. भारताच्या हवाई दलाच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त एअर शोचे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) भोपाळ

(B) मुंबई

(C) बेंगळुरू

(D) चेन्नई

उत्तर: भोपाळ


4. आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाश साबळे यांनी कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) तांबा

उत्तर: सुवर्ण


5. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तेजिंदरपाल सिंग खेळाडूने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले?

(A) थाळीफेक

(B) नेमबाजी

(C) कुस्ती

(D) रनिंग

उत्तर: गोळाफेक


6. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) तांबा

उत्तर: रौप्य


7. मोहम्मद मुईझ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?

(A) नेपाळ

(B) सिंगापूर

(C) घाणा

(D) मालदीव

उत्तर: मालदीव


8. इंडियन नूजपेपर सोसायटीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) रजत कुमार

(B) अरणव गोस्वामी

(C) राकेश शर्मा

(D) विवेक गुप्ता

उत्तर: राकेश शर्मा


9. नुकतेच प्रकाशित झालेले झिरो फॉर फाय हे कोणत्या माजी भारतीय क्रिकेट खेळाडुचे आत्मचरीत्र आहे?

(A) सौरव गांगुली

(B) प्रवीण आमरे

(C) सुनील गावस्कर

(D) सचिन तेंडुलकर

उत्तर: प्रवीण आमरे


10. SASTRA रामनूजन पुरस्कार २०२३ हा गणितातील प्रतिष्टीत कोणाला जाहीर झाला आहे?

(A) रुइक्सियांग झांग

(B) नीना गुप्ता

(C) अमर्त्य सेन

(D) एस सोमनाथ

उत्तर: रुइक्सियांग झांग


11. आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस मिश्र दुहेरीत ऋतूजा भोसले व रोहण बोपण्णा यांनी कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) प्लॅटिनम

उत्तर: सुवर्ण


12. भारताच्या पुरुष संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश या क्रीडा प्रकारात कोणत्या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले?

(A) पाकिस्तान

(B) बांगलादेश

(C) नेपाळ

(D) चीन

उत्तर: पाकिस्तान


13. ६६ वी राष्ट्रकूल संसदीय परिषद कोणत्या देशात होणार आहे?

(A) नेपाळ

(B) ब्रिटन

(C) भारत

(D) घाना

उत्तर: घाना


14. केंद्र सरकारच्या गट कार्यक्रम उपक्रमात देशातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे?

(A) 110

(B) 112

(C) 120

(D) 130

उत्तर: 112


15. 2 ऑक्टोबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो ?

(A) छत्रपती शिवाजी महाराज जयंती

(B) महात्मा गांधी जयंती

(C) लाल बहादूर शास्त्री जयंती

(D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

उत्तर: महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री जयंती


Leave a Comment