Current Affairs Quiz In Marathi 20 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 20 November 2023 मध्ये SKOCH National Award, आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, ICC क्रिकेट विश्वचषक 2023, भारत-ऑस्ट्रेलिया 2+2 मंत्रीस्तरीय संवाद अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 20 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 20 November 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 20 नोव्हेंबर 2023

Q1. कोणत्या राज्याच्या बस ट्रान्सपोर्ट सेवेला SKOCH National Award – 2023 मिळाला आहे ?

(A) महाराष्ट्र MSRTC
(B) कर्नाटक KSRTC
(C) आंध्रप्रदेश APRTC
(D) राजस्थान MPRTC

Ans: कर्नाटक KSRTC


Q2. कोणत्या राज्य सरकारने दुग्धजन्य पदार्थ, साखर, बेकरी आयटम, पेपरमिंट ऑइल, सॉवरी आणि खाद्यतेल यासारख्या खाद्यपदार्थांवर हलाल लेबल लावण्यावर बंदी घातली आहे ?

(A) बिहार
(B) उत्तरप्रदेश
(C) मध्यप्रदेश
(D) राजस्थान

Ans: उत्तरप्रदेश


Q3. नुकतेच निधन झालेले एस. वेंकिटरामनन यांचे निधन झाले ते कोणत्या बँकेचे माजी गव्हर्नर होते?

(A) आयसीआयसीआय बँक
(B) भारतीय रिझर्व्ह बँक
(C) स्टेट बँक ऑफ इंडिया
(D) वर्ल्ड बँक

Ans: भारतीय रिझर्व्ह बँक


Q4. मिस युनिव्हर्स 2023 ताज कोणाला मिळाला आहे ?

(A) हरनाज संधू
(B) शेनिस पॅलासिओस
(C) मोराया विल्सन
(D) अँटोनिया पोर्सिल्ड

Ans: शेनिस पॅलासिओस


Q5. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने अनेक प्रादेशिक भाषांमध्ये कोणते पोर्टल सुरू केले आहे ?

(A) Food India
(B) Bharat Foods
(C) Food Security
(D) FoSCoS – Food Safety Compliance System

Ans: FoSCoS – Food Safety Compliance System


Q6. भारताच्या ४२व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे उद्घाटन झाले कोठे करण्यात आले आहे ?

(A) हैदराबाद
(B) फरीदाबाद
(C) नवी दिल्ली
(D) उज्जैन

Ans: नवी दिल्ली


Q7. वरिष्ठ IPS अधिकारी आलोक शर्मा यांची कोणत्या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) आयबी
(B) सीआयडी
(C) स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG)
(D) सीबीआय

Ans: स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG)


Q8. अशोक वासवानी यांची कोणत्या बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) फेडरल बँक
(B) स्टेट बँक
(C) कोटक बँक
(D) महाराष्ट्र बँक

Ans: कोटक बँक


Q9. अभिनेता रायन रेनॉल्ड्सला कोणता पुरस्कार मिळाला आहे ?

(A) ऑस्कर अवॉर्ड
(B) अकॅडेमी अवॉर्ड
(C) ऑर्डर ऑफ ब्रिटिश कोलंबिया
(D) आयफा

Ans: ऑर्डर ऑफ ब्रिटिश कोलंबिया


Q10. जागतिक अकाली जन्म दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 16 नोव्हेंबर
(B) 17 नोव्हेंबर
(C) 18 नोव्हेंबर
(D) 19 नोव्हेंबर

Ans: 17 नोव्हेंबर


Q11. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 16 नोव्हेंबर
(B) 17 नोव्हेंबर
(C) 18 नोव्हेंबर
(D) 19 नोव्हेंबर

Ans: 19 नोव्हेंबर


Q12. ICC क्रिकेट विश्वचषक 2023 कोणी जिंकला?

(A) श्रीलंका
(B) ऑस्ट्रेलिया
(C) इंग्लंड
(D) भारत

Ans: ऑस्ट्रेलिया


Q13. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू कोण ठरला आहे?

(A) ग्लेन मॅक्सवेल
(B) रोहित शर्मा
(C) विराट कोहली
(D) डेव्हिड वॉर्नर

Ans: विराट कोहली


Q14. दुसरा भारत-ऑस्ट्रेलिया 2+2 मंत्रीस्तरीय संवाद 20 नोव्हेंबर रोजी कोणत्या शहरात होणार आहे?

(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) लडाख
(D) जयपुर

Ans: दिल्ली


Q15. 2023 चा रग्बी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला?

(A) फ्रांस
(B) दक्षिण अफ्रीका
(C) स्पेन
(D) ब्राज़ील

Ans: दक्षिण अफ्रीका