Current Affairs Quiz In Marathi 21 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 21 November 2023 मध्ये हर बच्चे के लिए हर अधिकार, आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा, महिला उद्योजकता दिवस, President’s Colour Award, राजाजी व्याघ्र प्रकल्प अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 21 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 21 November 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 21 नोव्हेंबर 2023

Q1. कोणत्या मालवाहू जहाजाचे तुर्कस्थानहून भारताकडे जाणाऱ्या लाल समुद्रात येमेनच्या हुथी बंडखोरांनी अपहरण केले आहे ?

(A) सी गल्फ
(B) गॅलेक्सी लीडर
(C) ओशन स्टार
(D) सागर मित्र

Ans: गॅलेक्सी लीडर


Q2. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्लॅटिनम ज्युबिली वर्षानिमित्त कोणत्या महाविद्यालयाला प्रतिष्ठित President’s Colour Award प्रदान करणार आहेत ?

(A) कॉलेज ऑफ इंजीनीरिंग
(B) आयआयटी बॉम्बे
(C) सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला (AFMC)
(D) आयएसबी

Ans: सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला (AFMC)


Q3. भारताच्या GDP ने किती ट्रिलियनचा टप्पा ओलांडला आहे ?

(A) $5 ट्रिलियन
(B) $4 ट्रिलियन
(C) $3 ट्रिलियन
(D) $2 ट्रिलियन

Ans: $4 ट्रिलियन


Q4. महिला उद्योजकता दिवस कधी साजरा केला जातो ?

(A) 18 नोव्हेंबर
(B) 19 नोव्हेंबर
(C) 20 नोव्हेंबर
(D) 21 नोव्हेंबर

Ans: 19 नोव्हेंबर


Q5. 2022 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे ?

(A) इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)
(B) मुख्यमंत्री कार्यालय
(C) आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन
(D) प्रशिक्षित नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया.

Ans: इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि Trained Nurses Association of India.


Q6. OpenAI ओपनएआयमध्ये अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

(A) चंदा कोचर
(B) नारायण मूर्ती
(C) मीरा मुरती
(D) सत्या नडेला

Ans: मीरा मुरती


Q7. अर्जेंटिनाच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

(A) अल्बर्टो अँजेल फर्नांडीझ
(B) जेव्हियर माइली
(C) सर्जिओ मासा
(D) पॅट्रिशिया बुलरिच

Ans: जेव्हियर माइली


Q8. कोणत्या राज्याने शिक्षणात समानतेसाठी ‘हर बच्चे के लिए हर अधिकार’ अभियान सुरू केले आहे ?

(A) बिहार
(B) उत्तरप्रदेश
(C) मध्यप्रदेश
(D) राजस्थान

Ans: उत्तरप्रदेश


Q9. नोव्हेंबर 2023 मध्ये कोसळलेल्या सिल्क्यरा-बरकोट बोगद्याच्या बांधकामासाठी कोणती कंपनी जबाबदार होती?

(A) Gammon India
(B) Larsen & Toubro (L&T)
(C) Hindustan Construction Company (HCC)
(D) Navayuga Engineering Construction Limited (NECL)

Ans: Navayuga Engineering Construction Limited (NECL)


Q10. ‘विश्व शौचालय दिवस’ कधी साजरा केला जातो ?

(A) 16 नोव्हेंबर
(B) 17 नोव्हेंबर
(C) 18 नोव्हेंबर
(D) 19 नोव्हेंबर

Ans: 19 नोव्हेंबर


Q11. अलीकडेच ‘मोहम्मद मुइज्जू’ यांनी कोणत्या देशाचे ८वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे ?

(A) थायलंड
(B) सिंगापुर
(C) मालदीव
(D) जपान

Ans: मालदीव


Q12. 13 वी हॉकी इंडिया सीनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2023 कोठे सुरू झाली आहे?

(A) बेंगलुरु
(B) चेन्नई
(C) मुंबई
(D) रांची

Ans: चेन्नई


Q13. ‘जागतिक मत्स्यव्यवसाय परिषद 2023’ नुकतीच कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(A) अहमदाबाद 
(B) पुणे 
(C) हैदराबाद 
(D) कोलकाता

Ans: अहमदाबाद 


Q14. ‘राजाजी व्याघ्र प्रकल्प’ कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आहे?

(A) बिहार
(B) उत्तरप्रदेश
(C) मध्यप्रदेश
(D) उत्तराखंड

Ans: उत्तराखंड


Q15. गुनुंग पडांग हा भूगर्भातील विशाल पिरॅमिड कोणत्या देशात आहे?

(A) जपान
(B) इंडोनेशिया
(C) इटली
(D) ब्राज़ील

Ans: इंडोनेशिया