Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 23 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 23 December 2023 मध्ये लीफ एरिक्सन लूनर प्राइज 2023, विश्व बास्केटबॉल दिवस, राष्ट्रीय गणित दिवस, CMD ऑफ द इयर अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 23 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 23 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 23 डिसेंबर 2023

Q1. विश्व बास्केटबॉल दिवस 2023 कधी साजरा केला जातो ?

(A) 19 डिसेंबर
(B) 20 डिसेंबर
(C) 21 डिसेंबर
(D) 22 डिसेंबर

Ans: 21 डिसेंबर


Q2. अलीकडेच कोणत्या भारतीय संस्थेला आइसलँडच्या हुसाविक म्युझियमने प्रतिष्ठित ‘लीफ एरिक्सन लूनर प्राइज 2023’ पुरस्कार मिळाला आहे?

(A) भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड
(B) आयआयटी कानपूर
(C) इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइज़ेशन (ISRO)
(D) एयर इंडिया

Ans: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइज़ेशन (ISRO)


Q3. राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) 19 डिसेंबर
(B) 20 डिसेंबर
(C) 21 डिसेंबर
(D) 22 डिसेंबर

Ans: 22 डिसेंबर


Q4. राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ?

(A) सी व्ही रमण
(B) श्रीनिवास रामानुजन
(C) अब्दुल कलाम
(D) आर्यभट

Ans: श्रीनिवास रामानुजन


Q5. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) राघव चड्डा
(B) देवेंद्र सिंग कादियन
(C) संजय सिंह
(D) अनिता शेओरान

Ans: संजय सिंह


Q6. Indian Renewable Energy Development Agency Limited (IREDA) चे चेअरमन प्रदीप कुमार दास यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे?

(A) पर्सन ऑफ द इयर
(B) सेलेब्रिटी ऑफ द इयर
(C) CMD ऑफ द इयर
(D) बँकर ऑफ द इयर

Ans: CMD ऑफ द इयर


Q7. FIH प्लेयर ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणत्या हॉकीपटूने जिंकला आहे?

(A) मनदीप सिंग
(B) हार्दिक सिंग
(C) सुरेंदर कुमार
(D) हरमनप्रीत सिंग

Ans: हार्दिक सिंग


Q8. अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार (National Energy Conservation Award 2023) कोणत्या कंपनीला मिळाला आहे?

(A) क्रॉम्प्टन ग्रीव्हज
(B) टाटा पॉवर
(C) अदाणी पॉवर
(D) टोरंट पॉवर

Ans: क्रॉम्प्टन ग्रीव्हज


Q9. देशांतर्गत पर्यटनामध्ये 2023 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) उत्तरप्रदेश
(B) बिहार
(C) गोवा
(D) हरियाणा

Ans: उत्तरप्रदेश


Q10. देशांतर्गत पर्यटनामध्ये 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य कोणत्या क्रमांकावर आहे?

(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या

Ans: दुसऱ्या


Q11. नुकतेच निधन झालेले डॉ. प्रभाकर मांडे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) राजकारण
(B) साहित्य
(C) कला
(D) सिनेमा

Ans: साहित्य


Q12. नवीन कायद्यानुसार भारतीय दंड संहितेतील 511 कलमा एवजी आता किती कलमे झाली आहेत?

(A) 256
(B) 324
(C) 358
(D) 378

Ans: 358


Q13. 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) मुंबई
(B) रांची
(C) नोयडा
(D) दिल्ली

Ans: रांची


Q14. मुला-मुलींवरील अत्याच्याराच्या गुन्ह्याची सर्वाधिक नोंद कोणत्या राज्यात झाली आहे?

(A) उत्तरप्रदेश
(B) बिहार
(C) गोवा
(D) महाराष्ट्र

Ans: महाराष्ट्र


Q15. राज्य सरकारने न्यूमोनियाचा सामना करण्यासाठी ‘सान्स मोहीम 2023-24’ सुरू केली आहे?

(A) मणिपूर
(B) आसाम
(C) त्रिपुरा
(D) हिमाचल प्रदेश

Ans: मणिपूर