Current Affairs Quiz In Marathi 23 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 23 November 2023 मध्ये राज्य मासा, 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात, जागतिक दूरदर्शन दिन, भारत-अमेरिका संयुक्त विशेष सैन्याचा सराव, AIFF-FIFA Talent Academy अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 23 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 23 November 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 23 नोव्हेंबर 2023

Q1. 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे?

(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) गोवा
(D) नागपूर

Ans: गोवा


Q2. भारत-अमेरिका संयुक्त विशेष सैन्याचा कोणता सराव नुकताच मेघालयात सुरू झाला आहे ?

(A) मलबार
(B) वज्र प्रहार 2023
(C) मैत्री 2023
(D) इंद्र

Ans: वज्र प्रहार 2023


Q3. कोणत्या माश्याला गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आले आहे?

(A) पापलेट
(B) डॉल्फिन
(C) गारफिश
(D) घोल

Ans: घोल


Q4. जागतिक मत्स्यव्यवसाय दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) 18 नोव्हेंबर
(B) 19 नोव्हेंबर
(C) 20 नोव्हेंबर
(D) 21 नोव्हेंबर

Ans: 21 नोव्हेंबर


Q5. ईशान्येकडील प्रदेशात कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी 25 अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पांच्या विकासासाठी किती रुपयांचा अनुदानाची घोषणा केली आहे?

(A) 5000 कोटी
(B) 500 कोटी
(C) 1100 कोटी
(D) 1500 कोटी

Ans: 1100 कोटी


Q6. Main Streets Across the World च्या अहवालानुसार दिल्लीचे खान मार्केटने जगातील सर्वात महागड्या हाय स्ट्रीट मार्केटमध्ये कोणता क्रमांक मिळवला आहे?

(A) 15
(B) 20
(C) 21
(D) 22

Ans: 22


Q7. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणत्या माजी क्रिकेटपटूला “बंगालचा ब्रँड अम्बेसेडर” म्हणून घोषित केले आहे?

(A) सौरव गांगुली
(B) महेंद्र सिंह धोनी
(C) विरेन्द्र सहवाग
(D) अनिल कुंबळे

Ans: सौरव गांगुली


Q8. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) बोर्डाने आगामी पुरुष अंडर-19 विश्वचषक श्रीलंके ऐवजी कोणत्या देशात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) भारत
(B) दक्षिण आफ्रिका
(C) इंग्लंड
(D) ऑस्ट्रेलिया

Ans: दक्षिण आफ्रिका


Q9.ओडिशा सरकारने, FIFA च्या सहकार्याने कोणत्या खेळासाठी AIFF-FIFA Talent Academy स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) क्रिकेट
(B) फुटबॉल
(C) टेनिस
(D) हॉकि

Ans: फुटबॉल


Q10. कोझिकोड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइसेस रिसर्च (IISR) ने कोणत्या नावाची नवीन काळी मिरीची जात विकसित केली आहे?

(A) IISR गंगा
(B) IISR माया
(C) IISR मीरा
(D) IISR चंद्रा

Ans: IISR चंद्रा


Q11. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), रोपर येथील संशोधकांच्या पथकाने पंजाबमधील सतलज नदीच्या वाळूमध्ये कोणता दुर्मिळ धातू शोधून काढला आहे?

(A) प्लॅटिनम
(B) टॅंटलम
(C) बोरीयम
(D) मरक्युरी

Ans: टॅंटलम


Q12. ‘जागतिक दूरदर्शन दिन’ कधी साजरा केला जातो?

(A) 18 नोव्हेंबर
(B) 19 नोव्हेंबर
(C) 20 नोव्हेंबर
(D) 21 नोव्हेंबर

Ans: 21 नोव्हेंबर


Q13. ‘लास वेगास ग्रँड प्रिक्स २०२३’ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) चार्ल्स लेक्लेर्क
(B) लुईस हॅमिल्टन
(C) मॅक्स वर्स्टॅपेन
(D) यापैकी नाही

Ans: मॅक्स वर्स्टॅपेन


Q14. अलीकडेच कोणत्या अभिनेता ‘इंटरनॅशनल एमी अवॉर्ड’ जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे?

(A) रणबीर कपूर
(B) वीर दास
(C) शाहरुख खाण
(D) आयुष्यमान खुराना

Ans: वीर दास


Q15. कोणत्या राज्यात ‘ज्ञानोद्या एक्सप्रेस नॉलेज ऑन व्हील्स’ लाँच झाली आहे ?

(A) कर्नाटक
(B) तामिळनाडू
(C) जम्मू काश्मीर
(D) महाराष्ट्र

Ans: जम्मू काश्मीर