Current Affairs Quiz In Marathi 24 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 24 November 2023 मध्ये जेसीबी पुरस्कार 2023, न्यू एज्युकेशन फॉर न्यू इंडिया, ASEAN-India Millet Festival 2023, वॉटर स्मार्ट किड मोहीम, UN Panel of External Auditors अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 24 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 24 November 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 24 नोव्हेंबर 2023

Q1. भारताच्या राष्ट्रपतींनी ‘न्यू एज्युकेशन फॉर न्यू इंडिया’ मोहीम कोणत्या राज्यात सुरू केली आहे ?

(A) दिल्ली
(B) हिमाचल प्रदेश
(C) ओडिशा
(D) आसाम

Ans: ओडिशा


Q2. आसियान-इंडिया मिलेट फेस्टिव्हल (ASEAN-India Millet Festival 2023) कोठे आयोजित करण्यात आला आहे ?

(A) टोकियो, जपान
(B) दिल्ली, भारत
(C) पॅरिस, फ्रांस
(D) जकार्ता, इंडोनेशिया

Ans: जकार्ता, इंडोनेशिया


Q3. मेघालयाने तरुणांच्या जलसंधारण जागृतीसाठी कोणती मोहीम सुरू केली आहे?

(A) यूथ वॉटर मोहीम
(B) भारत वॉटर मोहीम
(C) वॉटर स्मार्ट किड मोहीम
(D) हिंदुस्तान वॉटर मोहीम

Ans: वॉटर स्मार्ट किड मोहीम


Q4. भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात Nov 22 to Dec 6 दरम्यान कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे?

(A) Maitree – 23
(B) Prahar – 23
(C) HINDAUS-23
(D) AUSTRAHIND-23

Ans: AUSTRAHIND-23


Q5. भारतीय नौदलाचे कोणते जहाज आफ्रिकेत चालू असलेल्या विस्तारित ऑपरेशनल तैनातीचा भाग म्हणून 21 नोव्हेंबर 2023 रोजी मापुटो, मोझांबिक येथे पोहोचले ?

(A) विक्रांत
(B) सुमेधा
(C) विजय
(D) रुद्र

Ans: 1100 कोटी


Q6. NCERT ने विविध ग्रेडमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सुधारणा करण्यासाठी कोणता राष्ट्रीय मूल्यांकन नियामक स्थापन केलेला आहे?

(A) Shiksha Mitra
(B) Edu Mitra
(C) Skill Bharat
(D) PARAKH

Ans: PARAKH (Performance Assessment, Review, and Analysis of Knowledge for Holistic Development)


Q7. सध्याचे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) कोण आहेत ?

(A) राम मोहन जोहरी
(B) मधुमिता बसू
(C) परवीन मेहता
(D) गिरीश चंद्र मुर्मू

Ans: गिरीश चंद्र मुर्मू


Q8. यूएन पॅनेल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्सचे (UN Panel of External Auditors) उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(A) राम मोहन जोहरी
(B) मधुमिता बसू
(C) गिरीश चंद्र मुर्मू
(D) परवीन मेहता

Ans: गिरीश चंद्र मुर्मू


Q9. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमधील कोणत्या वस्तुला नुकताच GI टॅग मिळाला आहे?

(A) केशर
(B) शाल
(C) भात
(D) सफरचंद

Ans: केशर


Q10. यावर्षीचा नौसेना दिन भारतीय नौसेनेच्या वतीने कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे?

(A) सिंधूदुर्ग किल्ला
(B) रायगड किल्ला
(C) जंजीरा किल्ला
(D) विशालगड

Ans: सिंधूदुर्ग किल्ला


Q11. राज्याला विशेष राज्य दर्जा देण्याचा प्रस्ताव कोणत्या राज्याने मंत्रिमंडळात पारित केला आहे?

(A) मध्य प्रदेश
(B) बिहार
(C) उत्तर प्रदेश
(D) गोवा

Ans: बिहार


Q12. श्री आदिशक्ती विकास व प्रोत्साहन अभियान प्रत्येक गावात कोणत्या राज्यसरकारने राबविण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) मध्य प्रदेश
(B) बिहार
(C) महाराष्ट्र
(D) गोवा

Ans: महाराष्ट्र


Q13. लेखक पेरुमल मुरुगन यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी साहित्याचा जेसीबी पुरस्कार 2023 मिळाला आहे?

(A) फायर ऑफ विंग्ज
(B) मदर नेचर
(C) ग्लोबल वॉर्मिंग
(D) फायर बर्ड

Ans: फायर बर्ड


Q14. जिल्ह्याच्या ठिकाणी बस स्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे?

(A) मध्य प्रदेश
(B) बिहार
(C) महाराष्ट्र
(D) गोवा

Ans: महाराष्ट्र


Q15. राजकोट येथे सिंधुदुर्गाच्या समुद्र किनारी कोणाचा पुतळा उभारण्यात आला आहे?

(A) छत्रपती शाहु महाराज
(B) छत्रपती शिवाजी महाराज
(C) छत्रपती शहाजी महाराज
(D) छत्रपती संभाजी महाराज

Ans: छत्रपती शिवाजी महाराज