Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 25 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 25 December 2023 मध्ये पाट-मित्रो, राष्ट्रीय शेतकरी दिन, Prix Versailles 2023, भूमी राशी पोर्टल,SASTRA-रामानुजन पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 25 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 25 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 25 डिसेंबर 2023

Q1. यावर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रित करण्यात आले आहे?

(A) UK चे राष्ट्राध्यक्ष ऋषि सुनक
(B) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
(C) फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
(D) रशियाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

Ans: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन


Q2. भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ताग शेतकर्‍यांचे समर्थन आणि सशक्तीकरण करण्यासाठी, ‘पाट-मित्रो’ या मोबाईल ऍप्लिकेशनचे अनावरण केले आहे?

(A) खाण मंत्रालय
(B) वस्त्रोद्योग मंत्रालय
(C) गृह मंत्रालय
(D) कृषी मंत्रालय

Ans: वस्त्रोद्योग मंत्रालय


Q3. राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) 19 डिसेंबर
(B) 20 डिसेंबर
(C) 21 डिसेंबर
(D) 23 डिसेंबर

Ans: 23 डिसेंबर


Q4. राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ?

(A) भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
(B) भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग
(C) भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू
(D) भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री

Ans: भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग


Q5. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील गणितज्ञ युनकिंग तांग यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) SASTRA-रामानुजन पुरस्कार 2022
(B) मॅगसेस पुरस्कार
(C) नोबेल पुरस्कार
(D) इंदिरा गांधी शांतता पुरस्कार

Ans: SASTRA-रामानुजन पुरस्कार 2022


Q6. 2023 चा SASTRA-रामानुजन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) जॉन स्टिलवेल
(B) टिमोथी गोवर्स
(C) रुईक्सियांग झांग
(D) मार्टिन हेअरर

Ans: रुईक्सियांग झांग


Q7. UNESCO च्या Prix Versailles 2023 च्या अलीकडील घोषणेमध्ये, ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक’ म्हणून कोणत्या भारतीय विमानतळाला सन्मान मिळाला आहे?

(A) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली
(B) केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (KIA) टर्मिनल 2 (T2)
(C) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
(D) चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ

Ans: केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (KIA) टर्मिनल 2 (T2)


Q8. प्रख्यात रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले आहे ?

(A) सुकृता पॉल कुमार
(B) आमिष
(C) चेतन भगत
(D) सुद्धा मूर्ती

Ans: सुकृता पॉल कुमार


Q9. ‘भूमी राशी पोर्टल’ हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे?

(A) कृषी मंत्रालय
(B) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
(C) सहकार मंत्रालय
(D) ग्रामीण विकास मंत्रालय

Ans: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय


Q10. नुकतेच भूतानचे प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल कोणाला प्रदान करण्यात आले?

(A) जया बच्चन
(B) ममता बॅनर्जी
(C) एस जयशंकर
(D) पूनम खेत्रपाल सिंग

Ans: पूनम खेत्रपाल सिंग


Q11. अमृता रायचंद यांची आरोग्य दूत म्हणून कोणत्या संस्थेवर नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) आजिज प्रेमजी फाऊंडेशन
(B) पाणी फाऊंडेशन
(C) सलाम बॉम्बे फाऊंडेशन
(D) इन्फोसिस फाऊंडेशन

Ans: सलाम बॉम्बे फाऊंडेशन


Q12. गुजरात राज्य सरकारने कोणत्या शहरामधून दारूबंदी उठवली आहे?

(A) अहमदाबाद
(B) सूरत
(C) गिफ्ट सिटी
(D) गांधीनगर

Ans: गिफ्ट सिटी


Q13. कोणते वर्ष युनायटेड नेशन्सने कॅमेलिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे?

(A) 2023
(B) 2024
(C) 2025
(D) 2026

Ans: 2024


Q14. कुनो महोत्सव नुकताच कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे?

(A) उत्तरप्रदेश
(B) बिहार
(C) मध्य प्रदेश
(D) महाराष्ट्र

Ans: मध्य प्रदेश


Q15. ‘गोवा मुक्ति दिवस‘ कधी साजरा केला जातो?

(A) 19 डिसेंबर
(B) 20 डिसेंबर
(C) 21 डिसेंबर
(D) 23 डिसेंबर

Ans: 23 डिसेंबर