Current Affairs Quiz In Marathi 25 October 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 25 October 2023 व्हाईट हाऊस नॅशनल मेडल फॉर टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन, सर्वात प्रदूषित जागतिक शहर,जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताह, भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था (IFFCO),पीएम स्वनिधी योजना , पॅरा आशिया क्रीडा स्पर्धा , तेज चक्रीवादळ अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 25 October 2023

25 ऑक्टोबर चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. NCERT ने आगामी पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ चे नाव बदलून काय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ?

(A) India Republic
(B) हिंदुस्तान
(C) भारत
(D) आर्यावर्त

Ans: भारत


Q2. पर्यटनाला चालना देण्यासाठी श्रीलंकेने कोणत्या देशाच्या नागरिकांना मोफत व्हिसा देण्याची घोषणा केली आहे ?

(A) चीन
(B) अमेरिका
(C) पाकिस्तान
(D) भारत

Ans: भारत


Q3. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी अलीकडेच प्रतिष्ठित “व्हाईट हाऊस नॅशनल मेडल फॉर टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन” हा पुरस्कार कोणत्या भारतीयाला दिला आहे?

(A) सायरस पुनावाला
(B) अशोक गाडगीळ
(C) रतन टाटा
(D) नारायण मूर्ती

Ans: अशोक गाडगीळ


Q4. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी अलीकडेच प्रतिष्ठित “व्हाईट हाऊस नॅशनल मेडल ऑफ सायन्स” हा पुरस्कार कोणत्या भारतीयाला प्रदान केला आहे?

(A) सुब्रा सुरेश
(B) रतन टाटा
(C) एस सोमनाथ
(D) सायरस पुनावाला

Ans: सुब्रा सुरेश


Q5. IQAir या संस्थेच्या अहवालानुसार सर्वात प्रदूषित जागतिक शहर कोणते ठरले आहे?

(A) बीजिंग
(B) लाहोर
(C) दुबई
(D) मुंबई

Ans: बीजिंग


Q6. IQAir या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक सर्वात प्रदूषित शहराच्या यादीत कोणते शहर दुसऱ्या स्थानी आहे?

(A) बीजिंग
(B) लाहोर
(C) दुबई
(D) मुंबई

Ans: मुंबई


Q7. जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताह दरवर्षी कधी साजरा केला जातो?

(A) 1 ते 15 ऑक्टोबर
(B) 24 ते 31 ऑक्टोबर
(C) 15 ते 20 ऑक्टोबर
(D) 1 ते 15 नोवेंबर

Ans: 24 ते 31 ऑक्टोबर


Q8. लेज (Lays) या प्रसिद्ध चिप्स कंपनीने कोणाला ब्रँड एम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे ?

(A) रणविर सिंह
(B) रणबीर कपूर
(C) महेंद्रसिंग धोनी
(D) विराट कोहली

Ans: महेंद्रसिंग धोनी


Q9. कोणत्या देशातील सर्वाधिक लोकांकडे जगात डिजिटल चलन (Digital Currency) आहे?

(A) USA
(B) UK
(C) UAE
(D) Australia

Ans: UAE


Q10. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, श्री अमित शहा यांनी भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था (IFFCO) च्या नॅनो DAP (लिक्विड) प्लांटचे उद्घाटन कोणत्या शहरात केले आहे?

(A) भिवंडी
(B) गांधीनगर
(C) नोयडा
(D) मुंबई

Ans: गांधीनगर


Q11. केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे?

(A) 1
(B) 3
(C) 4
(D) 5

Ans: 5


Q12. केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे?

(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) मध्य प्रदेश
(D) गुजरात

Ans: मध्य प्रदेश


Q13. नुकतेच निधन झालेले भारताचे माजी क्रिकेट पटू बिशनसिंग बेदी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?

(A) रावळपिंडी एक्सप्रेस
(B) पंजाब एक्सप्रेस
(C) मास्टर ब्लास्टर
(D) सरदार ऑफ स्पिन

Ans: सरदार ऑफ स्पिन


Q14. अरबी समुद्रात नुकतेच निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे?

(A) हमून
(B) तेज
(C) बीपरजोय
(D) मंदोस

Ans: तेज


Q15. अवनी लेखरा ने पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) प्लॅटिनम

Ans: सुवर्ण