Current Affairs Quiz In Marathi 25 September 2023 | महत्वाचे प्रश्न

Current Affairs Quiz In Marathi 25 September 2023 : आज चालू घडामोडी हा बँकिंग, SSC, UPSC, MPSC, रेल्वे इत्यादी परीक्षांमधील एक महत्त्वाचा विभाग आहे, 2023 मध्ये होणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी किमान मागील सहा महिन्यांच्या दैनंदिन चालू घडामोडींचे ज्ञान आवश्यक आहे. चालू घडामोडी हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा अविभाज्य भाग आहे आणि एकूण गुणांमध्ये सर्वाधिक महत्त्व आहे.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

महत्वाचे प्रश्नांची PDF Download करण्यासाठी क्लिक करा
सप्टेंबरच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा

25 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. कोणाच्या जयंतीनिमित्त 25 सप्टेंबर रोजी भारतात अंत्योदय दिवस साजरा केला जातो?

(A) श्यामा प्रसाद मुखर्जी

(B) जगजीवन राम

(C) अटल बिहारी वाजपेयी

(D) पंडित दीनदयाल उपाध्याय

उत्तर: पंडित दीनदयाल उपाध्याय


2. आधुनिक युगातील भारताबाहेर जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कोठे आहे?

(A) न्यू जर्सी

(B) कैलिफोर्निया

(C) न्यूयॉर्क

(D) इंडियाना

उत्तर: न्यू जर्सी


3. मोटोजीपी इंडिया ग्रां प्री 2023 कोणी जिंकला?

(A) फैबियो क्वार्टारो

(B) मार्को बेज़ेची

(C) बी. बाइंडर

(D) जॉर्ज मार्टिन

उत्तर: मार्को बेज़ेची


4. आशियाई खेळ 2022 मध्ये पुरुषांच्या सांघिक 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले?

(A) दिव्यांश सिंह पंवार

(B) ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर

(C) रुद्राक्ष पाटिल

(D) वरील सर्व

उत्तर: वरील सर्व


5. जागतिक फार्मासिस्ट दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 25 August

(B) 24 September

(C) 25 September

(D) 25 October

उत्तर: 25 September


6. 3000 षटकार मारणारा पहिला संघ कोणता ?

(A) पाकिस्तान

(B) श्रीलंका

(C) वेस्ट इंडिज

(D) भारत

उत्तर: भारत


7. आशियाई खेळ 2023 मध्ये, भारताच्या महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत कोणत्या संघाला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले?

(A) श्रीलंका

(B) बांग्लादेश

(C) नेपाळ

(D) ऑस्ट्रेलिया

उत्तर: श्रीलंका


8. ‘भारत ड्रोन शक्ती 2023’ चे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले?

(A) नरेंद्र मोदी

(B) अमित शाह

(C) राजनाथ सिंह

(D) ज्योतिरादित्य सिंधिया

उत्तर: राजनाथ सिंह


9. ‘भारत ड्रोन शक्ती 2023’ परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे ?

(A) मध्यप्रदेश

(B) बिहार

(C) उत्तर प्रदेश

(D) गोवा

उत्तर: उत्तर प्रदेश


10. भारताला मिळालेल्या 54 वा व्याघ्र प्रकल्पाचे नाव काय आहे ?

(A) तडोबा व्याघ्र प्रकल्प

(B) वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प

(C) बांधवगढ व्याघ्र प्रकल्प

(D) कान्हा व्याघ्र प्रकल्प

उत्तर: वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प


11. भारताला मिळालेल्या 54 वा व्याघ्र प्रकल्प वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

(A) मध्यप्रदेश

(B) बिहार

(C) उत्तर प्रदेश

(D) महाराष्ट्र

उत्तर: मध्यप्रदेश


12. भारताबाहेरील जगातील दुसरे सर्वात मोठे हिंदू मंदिरचे नाव काय आहे ?

(A) श्री कृष्ण मंदिर

(B) स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर

(C) श्रीराम मंदिर

(D) विश्वेश्वर मंदिर

उत्तर: स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर


MPSC Daily Current Affairs 25 September 2023

25 सप्टेंबरच्या चालू घडामोडी सविस्तरपणे वाचण्यासाठी खाली क्लिक करा.

Leave a Comment