Current Affairs Quiz In Marathi 26-27 September 2023 | महत्वाचे प्रश्न

Current Affairs Quiz In Marathi 26-27 September 2023 : आज चालू घडामोडी हा बँकिंग, SSC, UPSC, MPSC, रेल्वे इत्यादी परीक्षांमधील एक महत्त्वाचा विभाग आहे, 2023 मध्ये होणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी किमान मागील सहा महिन्यांच्या दैनंदिन चालू घडामोडींचे ज्ञान आवश्यक आहे. चालू घडामोडी हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा अविभाज्य भाग आहे आणि एकूण गुणांमध्ये सर्वाधिक महत्त्व आहे.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

सप्टेंबरच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा
महत्वाचे प्रश्नांची PDF Download करण्यासाठी क्लिक करा

26 – 27 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-२०२१ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अशा पारेख

(B) अशा भोसले

(C) अरुणा इराणी

(D) वहिदा रेहमान

उत्तर: वहिदा रेहमान


2. जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांचे आत्मचरित्र कोणत्या नावाने प्रसिद्ध झाले आहे?

(A) फारुख ऑफ कास्मीर

(B) फारूक ऑफ इंडिया

(C) फारूक ऑफ लडाख

(D) फारूक ऑफ हिंदुस्थान

उत्तर: फारूक ऑफ कास्मीर


3. चीन येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या घोडेस्वारांनी कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) कास्य

(C) रौप्य

(D) यापैकी नाही

उत्तर: सुवर्ण


4. आशियाई क्रीडा स्पर्धेत किती वर्षानी भारतानी घोडेस्वार स्पर्धेत सुवर्णंपदक जिंकले आहे?

(A) 25

(B) 30

(C) 35

(D) 41

उत्तर: 41


5. भारताच्या कोणत्या टेनिस खेळाडूला अंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम साठी नामांकन मिळाले आहे?

(A) महेश भूपती

(B) लियंडर पेस

(C) सनिया मिर्झा

(D) रोहण बोपन्ना

उत्तर: लियंडर पेस


6. जागतिक पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?

(A) २७ सप्टेंबर

(B) २८ सप्टेंबर

(C) २९ सप्टेंबर

(D) ३० सप्टेंबर

उत्तर: २७ सप्टेंबर


7. भारताच्या १७ वर्षीय नेहा ठाकूर ने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) कास्य

(C) रौप्य

(D) यापैकी नाही

उत्तर: रौप्य


8. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील सैन्यदलाच्या प्रमुखांचे १३ वे संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) गोवा

(C) नवी दिल्ली

(D) काठमांडू

उत्तर: नवी दिल्ली


9. देशात कोणत्या राज्यात कार फ्री डे साजरा करण्यात आला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) हरियाणा

(C) गुजरात

(D) राजस्थान

उत्तर: हरियाणा


10. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नेहा ठाकूर ने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे?

(A) नौकानयन

(B) हॉकी

(C) नेमबाजी

(D) कबड्डी

उत्तर: नौकानयन


11. जागतिक पर्यटन दिन २०२३ चा यजमान देश कोणता आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) भारत

(C) चीन

(D) जपान

उत्तर: सौदी अरेबिया


12. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रलयाने कोणत्या गावाची भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम म्हणून निवड केली आहे?

(A) किरीटेश्वरी

(B) राळेगाण सिद्धी

(C) हिवरे बाजार

(D) पाटीलवाडी

उत्तर: किरीटेश्वरी


13. महाराष्ट्र राज्यात येत्या १५ डिसेंबर २०२३ पर्यंत कोणती स्पर्धा राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्याने घेतला आहे?

(A) मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा

(B) मुख्यमंत्री स्वछ शहर स्पर्धा

(C) राज्यपाल आरोग्य शहर स्पर्धा

(D) पंतप्रधान उत्कृष्ट शहर स्पर्धा

उत्तर: मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा


14. नॅशनल स्मार्ट सिटी कॉन्फरन्स चे २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान कोठे आयोजन करण्यात आले आहे?

(A) इंदौर

(B) पुणे

(C) मुंबई

(D) बेंगलोर

उत्तर: इंदौर


15. दयाळ या पक्ष्याची कोणत्या शहर पक्षी म्हूणन निवड करण्यात आली आहे?

(A) सिंधुदुर्ग

(B) सांगली

(C) सातारा

(D) कोल्हापूर

उत्तर: सांगली


16. कोणता चित्रपट 2024 मध्ये ऑस्करमध्ये अधिकृत प्रवेश म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे ?

(A) भोला

(B) जेलर

(C) 2018: एव्हरीवन इज अ हिरो

(D) आदिपुरुष

उत्तर: 2018: एव्हरीवन इज अ हिरो


17. कोणत्या औषध कंपनीने हिमाचल प्रदेशमध्ये ड्रोनद्वारे गंभीर औषधांची डिलिव्हरी सुरू केली आहे ?

(A) लुपीण

(B) पिरामल

(C) सन फार्मा

(D) सिप्ला Cipla

उत्तर: सिप्ला Cipla


MPSC Daily Current Affairs 26 September 27 September 2023

26 आणि 27 सप्टेंबरच्या चालू घडामोडी सविस्तरपणे वाचण्यासाठी खाली क्लिक करा.

Leave a Comment