Current Affairs Quiz In Marathi 26 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 26 November 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय साखर संघटना, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, हॉर्नबिल महोत्सव 2023, महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, कृषी सखी अभियान अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 26 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 26 November 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 26 नोव्हेंबर 2023

Q1. कोणत्या देशाने भारतातील दूतावास कायमचा बंद केला आहे?

(A) इराण
(B) अफगाणिस्तान
(C) आफ्रिका
(D) पॅलेस्टाईन

Ans: अफगाणिस्तान


Q2. आंतरराष्ट्रीय साखर संघटना (ISO) चे 2024 साठी प्रतिनिधीत्व कोणता देश करणार आहे?

(A) जपान
(B) संयुक्त अरब अमिराती (UAE)
(C) फ्रांस
(D) भारत

Ans: भारत


Q3. हॉर्नबिल महोत्सव 2023 डिसेंबर 1-10 दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे ?

(A) नागालँड
(B) आसाम
(C) त्रिपुरा
(D) हिमाचल प्रदेश

Ans: नागालँड


Q4. महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो?

(A) 23 नोव्हेंबर
(B) 24 नोव्हेंबर
(C) 25 नोव्हेंबर
(D) 26 नोव्हेंबर

Ans: 25 नोव्हेंबर


Q5. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेने (CCRAS) कोणते अभियान सुरू केले आहे?

(A) Ayurveda
(B) Ayu Gyan
(C) Health Gyan
(D) AGNI

Ans: Ayurveda Gyan Naipunya Initiative (AGNI)


Q6. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) बी कुमार
(B) राकेश शर्मा
(C) अनिल कुमार
(D) अनिश शाह

Ans: अनिश शाह


Q7. भारताने कोणासोबत सेमीकंडक्टर च्या पुरवठ्यासाठी सामंजस्य करार केला आहे?

(A) युरोपियन युनियन
(B) आफ्रिकन युनियन
(C) वर्ल्ड बँक
(D) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइज़ेशन

Ans: युरोपियन युनियन


Q8. कोणता नवीन विषाणू चीन मध्ये सापडला आहे ?

(A) H4N2
(B) H3N2
(C) H9N2
(D) H1N9

Ans: H9N2


Q9. कृषी सखी अभियानाची सुरुवात केली आहे कोणत्या दोन केंद्रीय मंत्रलयानी संयुक्तपणे सुरू केली आहे?

(A) केंद्रीय ग्रामविकास आणि केंद्रीय कृषी मंत्रालय
(B) केंद्रीय अर्थ आणि केंद्रीय वाणिज्य मंत्रालय
(C) केंद्रीय गृह आणि केंद्रीय शिक्षा मंत्रालय
(D) केंद्रीय वाणिज्य आणि केंद्रीय गृह मंत्रालय

Ans: केंद्रीय ग्रामविकास आणि केंद्रीय कृषी मंत्रालय


Q10. कोणत्या देशात डेव्हिस चषक 2024 टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे?

(A) श्रीलंका
(B) रशिया
(C) पाकिस्तान
(D) जर्मनी

Ans: पाकिस्तान


Q11. संत मीराबाई यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?

(A) 560
(B) 550
(C) 525
(D) 500

Ans: 525


Q12. उत्तर प्रदेशचा कोणता महामार्ग हा राज्याचा पहिला सोलर एक्सप्रेस वे बनणार आहे ?

(A) आग्रा एक्सप्रेसवे
(B) वाराणसी एक्सप्रेसवे
(C) बुंदेलखंड एक्सप्रेसवे
(D) लखनऊ एक्सप्रेसवे

Ans: बुंदेलखंड एक्सप्रेसवे


Q13. राजकुमार कोहली’ यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

(A) चित्रपट
(B) राजकारण
(C) क्रिडा
(D) साहित्य

Ans: चित्रपट


Q14. ‘अल्टीमेट खो खो लीग 2023’ च्या दुसऱ्या सीझनचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) अहमदाबाद
(B) जयपुर
(C) भुवनेश्वर 
(D) पुणे

Ans: भुवनेश्वर 


Q15. ‘सूर्य किरण’ या संयुक्त लष्करी सरावाची १७ वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे?

(A) उत्तराखंड
(B) हिमाचल प्रदेश
(C) जम्मू काश्मीर
(D) बिहार

Ans: उत्तराखंड