Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 27 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 27 December 2023 मध्ये नामदाफा उडणारी गिलहरी, वीर बाल दिवस, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2023, इंडिया स्किल्स रिपोर्ट 2024, विजय हजारे ट्रॉफी 2023-24, फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी साहित्य पुरस्कार अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 27 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 27 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 27 डिसेंबर 2023

Q1. नामदाफा उडणारी गिलहरी, जी अलीकडेच चर्चेत होती, ती कोणत्या भारतीय राज्य/केंद्रशासित प्रदेशात आढळते?

(A) तामिळनाडू
(B) आसाम
(C) अरुणाचल प्रदेश
(D) अंदमान आणि निकोबार

Ans: अरुणाचल प्रदेश


Q2. कोणता देशाने 1 जानेवारी 2024 पासून ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC) च्या बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे?

(A) काँगो
(B) गॅबॉन
(C) नायजेरिया
(D) अंगोला

Ans: अंगोला


Q3. वीर बाल दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) 21 डिसेंबर
(B) 23 डिसेंबर
(C) 24 डिसेंबर
(D) 26 डिसेंबर

Ans: 26 डिसेंबर


Q4. चर्च ऑफ एपिफनी, ज्याने अलीकडेच सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी प्रतिष्ठित युनेस्को आशिया-पॅसिफिक पुरस्कार प्राप्त केला आहे, कोणत्या राज्यात आहे?

(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) गोवा
(D) केरळ

Ans: हरियाणा


Q5. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2024 नुसार, काम करण्यासाठी कोणते राज्य सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे?

(A) कर्नाटक
(B) गुजरात
(C) केरळ
(D) तेलंगणा

Ans: केरळ


Q6. कोणत्या विद्यापीठाने मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2023 जिंकली आहे?

(A) गौतम बुद्ध विद्यापीठ
(B) गुरु नानक देव विद्यापीठ
(C) दिल्ली विद्यापीठ
(D) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

Ans: गुरु नानक देव विद्यापीठ


Q7. 2027 पासून स्टील आणि अॅल्युमिनियम सारख्या सामग्रीच्या आयातीवर यूकेने लागू केलेल्या कार्बन कराचे नाव काय आहे?

(A) Carbon Border Tax (CBT)
(B) Carbon Border Adjustment Mechanism (CBAM)
(C) Cross-Border Carbon Surcharge (CBCS)
(D) Global Emissions Import Levy (GEIL)

Ans: Carbon Border Tax (CBT)


Q8. अलीकडेच, हरियाणाने विजय हजारे ट्रॉफी 2023-24 मध्ये पराभूत करून विजय मिळवला आहे?

(A) राजस्थान
(B) महाराष्ट्र
(C) पंजाब
(D) गुजरात

Ans: राजस्थान


Q9. ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे नाव कोणाच्या पुस्तकाचे नाव आहे?

(A) एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया
(B) लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंह
(C) अॅडमिरल करमबीर सिंग
(D) जनरल एम एम नरवणे

Ans: जनरल एम एम नरवणे


Q10. आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत किती आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले आहेत?

(A) 1 लाख
(B) 5 लाख
(C) 50 लाख
(D) 1 कोटी

Ans: 1 कोटी


Q11. भारताने कोणत्या देशातील पाच लिथियम ब्लॉक्सचे अन्वेषण आणि विकासाचे हक्क विकत घेतले आहेत?

(A) अर्जेंटिना
(B) ऑस्ट्रेलिया
(C) आफ्रिका
(D) इस्राइल

Ans: अर्जेंटिना


Q12. कोणत्या राज्याने देशातील पहिले AI (Artifical Intelligence) शहर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) केरळ
(D) उत्तर प्रदेश

Ans: उत्तर प्रदेश


Q13. उत्तर प्रदेश राज्याने देशातील पहिले AI (Artifical Intelligence) शहर कोणत्या शहरात स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) लखनऊ
(B) सूरत
(C) मुंबई
(D) पुणे

Ans: लखनऊ


Q14. कोणत्या राज्यातील पोलिसांनी गुन्हेगारी न्याय प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्याच्या उद्देशाने ‘मिशन इन्व्हेस्टिगेशन@75 दिवस’ हा उपक्रम सुरू केला आहे?

(A) उत्तरप्रदेश पोलिस
(B) दिल्ली पोलिस
(C) बिहार पोलिस
(D) महाराष्ट्र पोलिस

Ans: बिहार पोलिस


Q15. खेलो इंडिया युथ गेम्स 2023, 19 जानेवारी 2024 रोजी कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?

(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) तामिळनाडू
(D) गोवा

Ans: तामिळनाडू