Current Affairs Quiz In Marathi 27 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 27 November 2023 मध्ये भारताचा संविधान दिन, SSF विश्वचषक फायनल 2023, राष्ट्रीय दूध दिवस, नॅशनल मेटलर्जिस्ट पुरस्कार, खादी कारीगर संमेलन २०२३ अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 27 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 27 November 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 27 नोव्हेंबर 2023

Q1. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोणाची कर्नाटकचे ४० वे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे?

(A) एस कुमार
(B) तुकाराम मुंडे
(C) रजनीश गोयल
(D) विनय शर्मा

Ans: रजनीश गोयल


Q2. SSF विश्वचषक फायनल 2023 मध्ये अनिश भानवालाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले?

(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कांस्यपदक
(D) यापैकी नाही

Ans: कांस्यपदक


Q3. कोणत्या राज्याने अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांसाठी ‘गरम शिजवलेले जेवण योजना’ (हॉट कुक्ड मील योजना)सुरू केली?

(A) नागालँड
(B) आसाम
(C) उत्तर प्रदेश
(D) हिमाचल प्रदेश

Ans: उत्तर प्रदेश


Q4. भारताचा संविधान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(A) 23 नोव्हेंबर
(B) 24 नोव्हेंबर
(C) 25 नोव्हेंबर
(D) 26 नोव्हेंबर

Ans: 26 नोव्हेंबर


Q5. राष्ट्रीय दूध दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

(A) 23 नोव्हेंबर
(B) 24 नोव्हेंबर
(C) 25 नोव्हेंबर
(D) 26 नोव्हेंबर

Ans: 26 नोव्हेंबर


Q6. नुकताच नॅशनल मेटलर्जिस्ट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) डॉ. निलॉय कुंडू
(B) रामेश्वर शहा
(C) डॉ.देबाशिष भट्टाचार्य
(D) यापैकी नाही

Ans: डॉ.देबाशिष भट्टाचार्य


Q7. अलीकडेच पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारा चौथा भारतीय कोण आहे?

(A) हमीद अन्सारी
(B) ए आर रहमान
(C) डॉ. एस.एम. सैफुद्दीन
(D) यापैकी नाही

Ans: डॉ. एस.एम. सैफुद्दीन


Q8. कोणत्या देशाने अलीकडे BRICS सदस्यत्वासाठी अधिकृतपणे अर्ज केला आहे?

(A) ऑस्ट्रेलिया
(B) पाकिस्तान
(C) श्रीलंका
(D) जपान

Ans: पाकिस्तान


Q9. LCA Tejas मध्ये बसून उडान घेणारे नरेंद्र मोदी कितवे पंतप्रधान ठरले आहेत?

(A) पहिले
(B) दुसरे
(C) तिसरे
(D) चौथे

Ans: पहिले


Q10. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात ‘खादी कारीगर संमेलन २०२३’ आयोजित करण्यात आले आहे?

(A) आग्रा
(B) नोयडा
(C) वाराणसी
(D) प्रयागराज

Ans: वाराणसी


Q11. खालीलपैकी कोणता कलम प्रत्येक नागरिकाला आरोग्याचा अधिकार देतो?

(A) Article 19
(B) Article 20
(C) Article 21
(D) Article 22

Ans: Article 21


Q12. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?

(A) 1940
(B) 1946
(C) 1944
(D) 1949

Ans: 1940


Q13. भारताच्या राष्ट्रपतींना व्हेटो अधिकार आहे का?

(A) हो
(B) नाही
(C) फक्त पैशाच्या बिलासाठी
(D) फक्त राज्याच्या बिलासाठी

Ans: हो


Q14. भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात?

(A) थेट सार्वजनिक मतदानाने
(B) एकल हस्तांतरणीय मताने
(C) दुय्यम मतदान प्रणालीद्वारे
(D) सर्व पर्याय योग्य आहेत.

Ans: एकल हस्तांतरणीय मताने


Q15. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग खालीलपैकी कोणाला वार्षिक अहवाल सादर करतो?

(A) President
(B) Vice President
(C) Governor
(D) Parliament

Ans: President