Current Affairs Quiz In Marathi 27 October 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 27 October 2023 आशियाई महिला चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा, 37 व्या राष्ट्रीय खेळांचे, इंडियन मोबाईल काँग्रेस, स्लोव्हाकियाचे नवीन पंतप्रधान, पॅरा आशिया क्रीडा स्पर्धा, आयस्टार्ट टॅलेंट कनेक्ट पोर्टल अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 27 October 2023

27 ऑक्टोबर चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी यांनी कोठे केले आहे ?

(A) पुणे
(B) दिल्ली
(C) गोवा
(D) मुंबई

Ans: गोवा


Q2. इंडियन मोबाईल काँग्रेस (IMC) च्या 7 व्या आवृत्तीचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी कोणत्या शहरात केले आहे ?

(A) अहमदाबाद
(B) दिल्ली
(C) गोवा
(D) मुंबई

Ans: दिल्ली


Q3. स्लोव्हाकियाचे नवीन पंतप्रधान कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) पीटर पेलेग्रिनी
(B) इगोर माटोविच
(C) रॉबर्ट फिको
(D) व्लादीमीर पुतीन

Ans: रॉबर्ट फिको


Q4. कोणत्या राज्य सरकारने ‘आयस्टार्ट टॅलेंट कनेक्ट पोर्टल’ चे अनावरण केले आहे ?

(A) गुजरात
(B) राजस्थान
(C) झारखंड
(D) उत्तर प्रदेश

Ans: राजस्थान


Q5. कोणत्या राज्याच्या भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूलमध्ये पहिला उभा पवन बोगदा बसवण्यात आला आहे ?

(A) उत्तर प्रदेश
(B) महाराष्ट्र
(C) पंजाब
(D) हिमाचल प्रदेश

Ans: हिमाचल प्रदेश


Q6. फिनटेक युनिकॉर्न (Fintech Unicorn) मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे ?

(A) तिसरा
(B) दूसरा
(C) पहिला
(D) पाचवा

Ans: तिसरा


Q7. स्विस घडयाळ बनवणारी कंपनी ‘राडो’ ने कोणाला ग्लोबल ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे ?

(A) रनवीर सिंह
(B) कतरिना कैफ
(C) दीपिका पदूकोण
(D) प्रियंका चोप्रा

Ans: कतरिना कैफ


Q8. कोणत्या भारतीय खेळाडूने पुरुषांच्या भालाफेक F46 स्पर्धेत जागतिक विक्रम मोडला आहे ?

(A) नीरज चोप्रा
(B) शिवपाल सिंह
(C) सुंदर सिंग गुर्जर
(D) रोहित यादव

Ans: सुंदर सिंग गुर्जर


Q9. पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत भारताच्या सिद्धार्थ बाबू ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) बॅडमिंटन
(B) नेमबाजी
(C) बुद्धिबळ
(D) कुस्ती

Ans: नेमबाजी


Q10. जगात सर्वाधिक भुजलाचा उपसा संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार कोणता देश करत आहे?

(A) चीन
(B) जपान
(C) भारत
(D) सौदी अरेबिया

Ans: भारत


Q11. पीडिपी या राजकीय पक्षाच्या अध्यक्ष पदी कोणाची फेरनिवड करण्यात आली आहे?

(A) अब्दुल सदर
(B) उमर अब्दुल्ला
(C) मेहबुबा मुफ्ती
(D) फारूक अब्दुल्ला

Ans: मेहबुबा मुफ्ती


Q12. पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत सचिन सर्जेराव याने कोणते पदक जिंकले?

(A) रौप्य
(B) कांस्य
(C) सुवर्ण
(D) तांबा

Ans: सुवर्ण


Q13. बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते?

(A) निवृत्ती शिंदे
(B) नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे
(C) तुकाराम देशमुख
(D) चारुदत्त आफळे

Ans: नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे


Q14. आशियाई महिला चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा भारतात कोठे सुरु होत आहेत?

(A) जयपूर
(B) रांची
(C) नागपूर
(D) धर्मशाळा

Ans: रांची


Q15. जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

(A) 24 October
(B) 26 October
(C) 27 October
(D) 28 October

Ans: 24 October