Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 28 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 28 December 2023 मध्ये ब्रेकिंग द मोल्ड: रीइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर, राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023, सुशासन दिन, चेन्नई ग्रँड मास्टर्स 2023, तानसेन फेस्टिव्हल अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 28 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

डिसेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 28 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 28 डिसेंबर 2023

Q1. जागतिक बँकेने अलीकडे युक्रेनला किती डॉलर्सची मदत दिली आहे?

(A) 1.11 अब्ज
(B) 1.34 अब्ज
(C) 1.50 अब्ज
(D) 2.00 अब्ज

Ans: 1.34 अब्ज


Q2. ‘ब्रेकिंग द मोल्ड: रीइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर’ हे पुस्तक कोणी लिहीले आहे?

(A) मनमोहन सिंग
(B) उर्जित पटेल
(C) रघुराम राजन
(D) सुब्रमन्यम स्वामी

Ans: रघुराम राजन


Q3. सुशासन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

(A) 21 डिसेंबर
(B) 23 डिसेंबर
(C) 25 डिसेंबर
(D) 27 डिसेंबर

Ans: 25 डिसेंबर


Q4. चेन्नई ग्रँड मास्टर्स 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले?

(A) डोम्माराजू गुकेश
(B) विदित गुजराती
(C) आर. प्रज्ञानंद
(D) अर्जुन एरिगेसी

Ans: डोम्माराजू गुकेश


Q5. टेक्नो स्मार्टफोनची अलीकडेच ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) आलिया भट्ट
(B) विराट कोहली
(C) दीपिका पदुकोण
(D) रणबीर कपूर

Ans: दीपिका पदुकोण


Q6. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?

(A) तन्वी शर्मा
(B) आशा सिन्हा
(C) अनमोल ट्रिलियन
(D) अदिती पारेख

Ans: अदिती पारेख


Q7. कोणत्या राज्यात नुकतेच आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवेचे उद्घाटन करण्यात आले?

(A) हरियाणा
(B) बिहार
(C) आसाम
(D) उत्तर प्रदेश

Ans: उत्तर प्रदेश


Q8. मुख्य सचिवांच्या तिसर्‍या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहे?

(A) नरेंद्र मोदी
(B) एस जयशंकर
(C) राजनाथ सिंह
(D) अमित शहा

Ans: नरेंद्र मोदी


Q9. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात गंगा नदीवर 4.56 किमी लांबीचा नवीन पूल बांधण्यास मंजुरी दिली आहे?

(A) उत्तर प्रदेश
(B) बिहार
(C) पश्चिम बंगाल
(D) उत्तराखंड

Ans: बिहार


Q10. भारतीय नौदलात अलीकडेच कोणत्या स्टिल्थ गाईडेड-क्षेपणास्त्र नाशकाचा समावेश करण्यात आला?

(A) INS ‘ध्वज’
(B) INS ‘कावरत्ती’
(C) INS ‘इम्फाळ’
(D) INS ‘चक्र’

Ans: INS ‘इम्फाळ’


Q11. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण बनला आहे?

(A) अजिक्य रहाणे
(B) रोहित शर्मा
(C) के एल राहुल
(D) विराट कोहली

Ans: विराट कोहली


Q12. तलैएह आणि नासिर क्रूझ क्षेपणास्त्रांचे नुकतेच कोणत्या देशाने अनावरण केले?

(A) इराक
(B) सूरत
(C) तुर्की
(D) UAE

Ans: इराण


Q13. अलीकडेच ‘ODI मालिकेतील इम्पॅक्ट फील्डर’ हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) साई सुदर्शन
(B) मोहम्मद शमी
(C) के एल राहुल
(D) शुभमन गिल

Ans: साई सुदर्शन


Q14. कोणत्या शहरात तानसेन फेस्टिव्हलमध्ये ‘सर्वात मोठ्या तबला एन्सेम्बल’ सह गिनीज रेकॉर्ड नोंदवला आहे?

(A) उज्जैन
(B) पटणा
(C) ग्वाल्हेर
(D) जयपुर

Ans: ग्वाल्हेर


Q15. देशातील तरुण नवोदितांच्या कलागुणांना वाचा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी कोणता धोरणात्मक उपक्रम सादर केला आहे?

(A) भारत मित्र
(B) यूथ मित्र
(C) मेडटेक मित्र
(D) इंडिया मित्र

Ans: मेडटेक मित्र