Current Affairs Quiz In Marathi 28 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 28 November 2023 मध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023, व्हिसा-मुक्त प्रवेश, फ्लोटिंग सीएनजी स्टेशन, नो नॉन-व्हेज डे, जलयुक्त शिवार 2.0 योजना अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 28 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 28 November 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 28 नोव्हेंबर 2023

Q1. संविधान दिनाच्या शुभ मुहूर्तावर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे ?

(A) लालबहादूर शास्त्री
(B) सावित्रीबाई फुले
(C) महात्मा गांधी
(D) डॉ बी आर आंबेडकर

Ans: डॉ बी आर आंबेडकर


Q2. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 च्या अधिकृत मस्कॉट ला काय नाव देण्यात आले आहे ?

(A) माया
(B) मीरा
(C) उज्ज्वला
(D) सावित्री

Ans: उज्ज्वला


Q3. हरदीप पुरी यांनी दुसऱ्या पाण्यावर तरंगणाऱ्या (फ्लोटिंग सीएनजी) स्टेशनचे उद्घाटन कोणत्या शहरात केले आहे ?

(A) आग्रा
(B) नोयडा
(C) वाराणसी
(D) प्रयागराज

Ans: वाराणसी


Q4. कोणत्या देशात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून रॉबर्ट शेटकिंटॉन्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे ?

(A) नायजेरीया
(B) मोझांबिक
(C) इराण
(D) जिम्बाब्वे

Ans: मोझांबिक


Q5. उत्तर प्रदेश सरकारने कोणता दिवस ‘नो नॉन-व्हेज डे’ म्हणून घोषित केला आहे?

(A) 23 नोव्हेंबर
(B) 24 नोव्हेंबर
(C) 25 नोव्हेंबर
(D) 26 नोव्हेंबर

Ans: 25 नोव्हेंबर


Q6.कोणत्या देशाने भारतीय पर्यटक आणि चिनी नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश सुरू केला आहे?

(A) सिंगापुर
(B) थायलँड
(C) मलेशिया
(D) हाँगकोंग

Ans: मलेशिया


Q7. महाराष्ट्र सरकारने अंधेरी पश्चिम, मुंबईतील एका रस्त्याला कोणत्या दिवंगत राष्ट्रीय पुरस्कार विजेते, अभिनेते-दिग्दर्शक यांच्या सन्मानार्थ नाव देण्याची घोषणा केली आहे?

(A) लक्ष्मीकांत बेर्डे
(B) विक्रम गोखले
(C) श्रीदेवी
(D) ऋषि कपूर

Ans: विक्रम गोखले


Q8. मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्हात देशातील सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्प बनवण्यात येणार आहे ?

(A) उज्जैन
(B) इंदौर
(C) दमोह
(D) भोपाळ

Ans: दमोह


Q9. उत्तर प्रदेशातील कोणत्या विद्यापीठाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) कडून नुकतीच सर्वोच्च श्रेणी A++ दर्जा प्राप्त झाला आहे?

(A) बनारस हिंदू यूनिवर्सिटी
(B) छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ (CSMUJ)
(C) महात्मा ज्योतिबा फुले रोहिलखंड विद्यापीठ
(D) लखनौ विद्यापीठ

Ans: छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ (CSMUJ)


Q10. जागतिक शाश्वत वाहतूक दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

(A) 23 नोव्हेंबर
(B) 24 नोव्हेंबर
(C) 25 नोव्हेंबर
(D) 26 नोव्हेंबर

Ans: 26 नोव्हेंबर


Q11. शीख धर्माचे संस्थापक म्हणून कोणालाओळखले जाते ?

(A) महावीर
(B) गौतम बुद्ध
(C) गुरु नानक
(D) गुरु गोविंद सिंह

Ans: गुरु नानक


Q12. 2023 चे बुकर पारितोषिक कोणाला मिळाले आहे ?

(A) चेतन भगत
(B) पॉल लिंच
(C) चेतना मारू
(D) शशी थरूर

Ans: पॉल लिंच


Q13. IPL 2024 साठी गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) शुभमन गिल
(B) हार्दिक पंड्या
(C) रोहित शर्मा
(D) श्रेयस अय्यर

Ans: शुभमन गिल


Q14. आयुष्मान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटरचे नाव बदलून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोणते नाव देण्याचे जाहीर केले आहे?

(A) आयुष्यमान आरोग्य मंदिर
(B) हिंदुस्थान आरोग्य मंदिर
(C) वंदे भारत आरोग्य केंद्र
(D) भारत हेल्थ सेंटर

Ans: आयुष्यमान आरोग्य मंदिर


Q15. जलयुक्त शिवार 2.0 योजना राबिण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत करार केला आहे?

(A) पानी फाऊंडेशन
(B) आर्ट ऑफ लिव्हिंग
(C) नीता अंबानी फाऊंडेशन
(D) ग्रीन आर्मी फाऊंडेशन

Ans: आर्ट ऑफ लिव्हिंग