Current Affairs Quiz In Marathi 28 October 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 28 October 2023 विकसित भारत संकल्प यात्रा, हॉर्नबिल फेस्टिव्हल 2023, शौर्य दिवस, बबनराव ढाकणे, JioSpaceFiber, जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 28 October 2023

28 ऑक्टोबर चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. सरकारी योजनांचा प्रचार आणि समाजातील असुरक्षित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने कोणता उपक्रम जाहीर केला आहे ?

(A) भारत जोडो यात्रा
(B) विकसित भारत संकल्प यात्रा
(C) वंदे भारत यात्रा
(D) नमो भारत यात्रा

Ans: विकसित भारत संकल्प यात्रा


Q2. कोणत्या देशाच्या राजघराण्यांनी जोहोर राज्यातील सुलतान इब्राहिम इस्कंदर यांची देशाचा नवा राजा म्हणून निवड केली आहे ?

(A) जपान
(B) मलेशिया
(C) सिंगापूर
(D) चीन

Ans: मलेशिया


Q3. कोणत्या राज्यात 1 डिसेंबरपासून 24 वा हॉर्नबिल फेस्टिव्हल 2023 सुरू होणार आहे?

(A) उत्तराखंड
(B) मणीपुर
(C) आसाम
(D) नागालँड

Ans: नागालँड


Q4. कोणती कंपनी भारतातील पहिली आयफोन उत्पादक कंपनी बनणार आहे ?

(A) टाटा
(B) जिओ
(C) अदानी
(D) गोदरेज

Ans: टाटा


Q5. शौर्य दिवस कधी साजरा केला जातो ?

(A) 27 October
(B) 28 October
(C) 29 October
(D) 30 October

Ans: 27 October


Q6. जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे ?

(A) दिल्ली
(B) महाराष्ट्र
(C) उत्तर प्रदेश
(D) बिहार

Ans: दिल्ली


Q7. जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजनेचा उद्देश काय आहे ?

(A) महिलांसाठी मोफत शिक्षण
(B) महिलांसाठी मोफत बससेवा
(C) मोफत पाणी आणि वीज
(D) विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश चाचण्यांसाठी मोफत प्रशिक्षण देणे

Ans: विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश चाचण्यांसाठी प्रशिक्षण देणे


Q8. अर्जुन बाबुता या भारताच्या नेमबाजाने कोरिया येथे आयोजित आशियाई स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) यापैकी नाही

Ans: रौप्य


Q9. भारतातील कोणत्या दूरसंचार कंपनीने ‘JioSpaceFiber’ ही पाहिली उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा सादर केली आहे ?

(A) Vi
(B) Reliance Jio
(C) Airtel
(D) BSNL

Ans: Reliance Jio


Q10. चार वर्षांच्या विश्रांतीनंतर MAMI चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात सुरू झाला आहे ?

(A) पुणे
(B) दिल्ली
(C) मुंबई
(D) नागपूर

Ans: मुंबई


Q11. भारतातील कोणते राज्य ज्यांच्या सर्व 14 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्रे आहेत असे पहिले राज्य बनले आहे ?

(A) आसाम
(B) त्रिपुरा
(C) केरळ
(D) हिमाचल प्रदेश

Ans: केरळ


Q12. दुसऱ्या विवाहासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची परवानगी घेण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने लागू केला आहे?

(A) आसाम
(B) त्रिपुरा
(C) केरळ
(D) हिमाचल प्रदेश

Ans: आसाम


Q13. नुकतेच निधन पावलेले बबनराव ढाकणे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

(A) क्रिडा
(B) राजकारण
(C) चित्रपट
(D) संगीत

Ans: राजकारण


Q14. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या उड्डान योजने अंतर्गत किती मार्गावर हवाई सेवा सुरु करण्यात येत आहे?

(A) 350
(B) 499
(C) 530
(D) 150

Ans: 499


Q15. अलीकडेच, बॅडमिंटनपटू ‘प्रमोद भगत’ याने पॅरा आशियाई खेळ 2023 मध्ये कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) यापैकी नाही

Ans: सुवर्ण