Current Affairs Quiz In Marathi 28 September 2023 | महत्वाचे प्रश्न

Current Affairs Quiz In Marathi 28 September 2023 : चालू घडामोडी हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा अविभाज्य भाग आहे आणि एकूण गुणांमध्ये सर्वाधिक महत्त्व आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील लेखात महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे दिले आहेत. त्याचा दररोज सराव करणे आवश्यक असून त्यामुळे अधिकाधिक गुण मिळवता येतील.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

सप्टेंबरच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा
महत्वाचे प्रश्नांची PDF Download करण्यासाठी क्लिक करा

28 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. कोणत्या राज्यामध्ये केंद्र सरकारने AFSPA लष्कराचा विशेष अधिकार कायदा ६ महिण्यासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) मेघालय

(B) त्रिपुरा

(C) मणिपूर

(D) मिझोराम

उत्तर: मणिपूर


2. भुभर्गशास्त्रज्ञानी किती वर्षांनी ८ वा खंड शोधला आहे?

(A) २८६

(B) ३७०

(C) ३८१

(D) ३८०

उत्तर: ३८१


3. भुभर्गशास्त्रज्ञानी ३८१ वर्षांनी शोधलेल्या ८ व्या खंडाला कोणते नाव देण्यात आले आहे?

(A) मार्टिन

(B) झिलँडिया

(C) ख्रिस्तोफर

(D) मेटालँड

उत्तर: झिलँडिया


4. ग्रामीण भागातील OBC आणि SBC साठी हक्काचे घर देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या योजनेची घोषणा केली आहे?

(A) बाळासाहेब ठाकरे आवास योजना

(B) मोदी आवास योजना

(C) अटल बिहारी आवास योजना

(D) राजीव गांधी आवास योजना

उत्तर: मोदी आवास योजना


5. महाराष्ट्र सरकार मोदी आवास योजनेतर्गत ओबीसी साठी ३ वर्षात किती घरे बांधणार आहे?

(A) 10 लाख

(B) 20 लाख

(C) 25 लाख

(D) 30 लाख

उत्तर: 10 लाख


6. अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये ३०० च्या वर धावा करणारा कोणता संघ पहिला ठरला आहे ?

(A) इंग्लंड

(B) आफ्रिका

(C) पाकिस्तान

(D) नेपाळ

उत्तर: नेपाळ


7. नुकतेच कोणत्या देशाने नूर-३ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे ?

(A) जपान

(B) सौदी अरेबिया

(C) चीन

(D) इराण

उत्तर: इराण


8. २०२४ च्या ऑस्कर साठी निवड झालेल्या २०१८:एव्हरीवन इज अ हिरो या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?

(A) करण जोहर

(B) ज्यूड अथनी जोसेफ

(C) पी सी चाको

(D) अनुराग बसू

उत्तर: ज्यूड अथनी जोसेफ


9. जागतीक सागरी दिवस कधी दिवस साजरा करतात?

(A) २४ ऑक्टोबर

(B) २८ सप्टेंबर

(C) ३० सप्टेंबर

(D) २९ ऑक्टोबर

उत्तर: २८ सप्टेंबर


10. २०२४ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड झालेला २०१८: एव्हरिवन इज अ हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे?

(A) पाली

(B) कन्नड

(C) मल्याळम

(D) हिंदी

उत्तर: मल्याळम


11. जागतिक सागरी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

(A) पॅरिस

(B) लंडन

(C) मुंबई

(D) न्यूयार्क

उत्तर: लंडन


12. नव्याने शोध लागलेल्या झीलँडिया या खंडाचा किती टक्के भाग पाण्याखाली आहे?

(A) 94%

(B) 91%

(C) 70%

(D) 73%

उत्तर: 94%


13. OBC व EBC यांना घरे देणारी मोदी आवास योजना ही कोणत्या राज्याच्या सरकारची योजना आहे ?

(A) मध्यप्रदेश

(B) बिहार

(C) महाराष्ट्र

(D) गोवा

उत्तर: महाराष्ट्र


Leave a Comment