Current Affairs Quiz In Marathi 29 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 29 November 2023 मध्ये जगातील 8 व्या आश्चर्य, IBSF 6-रेड स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप, प्रणव, माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स, डेव्हिस कप 2023, मेरियम-वेबस्टर, Indian Immunologicals Limited अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 29 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 29 November 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 29 नोव्हेंबर 2023

Q1. H1N2 पिग विषाणूचे पहिले मानवी रुग्ण कोठे आढळला आहे ?

(A) UK
(B) USA
(C) China
(D) Africa

Ans: UK


Q2. नुकतीच पार पडलेली राष्ट्रीय स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद व्यायाम (NATPOLREX-IX National Level Pollution Response Exercise) कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ?

(A) भारतीय वायु सेना
(B) भारतीय सेना
(C) भारतीय तटरक्षक दल
(D) भारतीय नौदल

Ans: भारतीय तटरक्षक दल


Q3. इंडिगो या भारतातील सर्वात मोठ्या एअरलाईन कंपनीने कोणता आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅट बॉट लॉंच केला आहे?

(A) Indigo AI
(B) Air AI
(C) Indi AI
(D) 6Eskai

Ans: 6Eskai


Q4. सशस्त्र सेना रक्तसंक्रमण केंद्रात प्रथम महिला कमांडिंग अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) कर्नल शुचिता शेखर
(B) कर्नल सुनीता बीएस
(C) प्रिया झिंगण
(D) गीता राणा

Ans: कर्नल सुनीता बीएस


Q5. भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाला इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर (IITF) 2023 मध्ये उत्कृष्टतेसाठी पदक देऊन सन्मानित केले आहे?

(A) शिक्षा मंत्रालय
(B) अर्थ मंत्रालय
(C) गृह मंत्रालय
(D) उर्जा मंत्रालय

Ans: उर्जा मंत्रालय


Q6.शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेले ‘प्रणव, माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?

(A) लालकृष्ण आडवाणी
(B) प्रणव मुखर्जी
(C) अरुण जेटली
(D) सुषमा स्वराज

Ans: प्रणव मुखर्जी


Q7. IBSF 6-रेड स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेतेपद कोणी पटकावले आहे ?

(A) आदित्य मेहता
(B) पंकज आडवाणी
(C) विद्या पिल्लई
(D) अनुजा ठाकूर

Ans: विद्या पिल्लई


Q8. डेव्हिस कप 2023 स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे ?

(A) आफ्रिका
(B) इटली
(C) जर्मनी
(D) ऑस्ट्रेलिया

Ans: इटली


Q9. मेरियम-वेबस्टर शब्दकोशा नुसार कोणता शब्द 2023 चा शब्द म्हणून जाहीर करण्यात आला आहे ?

(A) Authentic
(B) AI
(C) War
(D) Artificial

Ans: Authentic


Q10. Indian Immunologicals Limited (IIL) या कंपनीने लहान मुलांसाठी कोणती लस विकसित केली आहे?

(A) Covaxin
(B) Measles 
(C) Covishield
(D) Rubella 

Ans: Measles and Rubella 


Q11. जगातील 8 व्या आश्चर्याचा मान कोणत्या वास्तुला मिळाला आहे?

(A) अजंठा एलोरा
(B) अंगकोर वाट
(C) इंडिया गेट
(D) लाल किल्ला

Ans: अंगकोर वाट


Q12. जगातील 8 व्या आश्चर्याचा मान मिळालेली वास्तु अंगकोर वाट कोणत्या देशात आहे?

(A) घाणा
(B) कंबोडिया
(C) आफ्रिका
(D) इस्राइल

Ans: कंबोडिया


Q13. कोणत्या देशाच्या सिनेटमध्ये भारतीय वंशाचे देव शर्मा यांची निवड झाली आहे?

(A) अमेरिका
(B) ऑस्ट्रेलिया
(C) आफ्रिका
(D) इस्राइल

Ans: ऑस्ट्रेलिया


Q14. महाराष्ट्र राज्यातील बस स्थानक स्वच्छ सर्वेक्षणात कोणत्या बसस्थानकाने A वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे?

(A) चोपडा
(B) पुणे
(C) सिंधुदुर्ग
(D) हिंगोली

Ans: चोपडा


Q15. बुकर पुरस्कार 2023 चे विजेते लेखक पॉल लिंच कोणत्या देशाचे आहेत?

(A) इस्राइल
(B) आयर्लंड
(C) अमेरिका
(D) इंग्लंड

Ans: आयर्लंड