Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 3 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 3 December 2023 मध्ये UN हवामान बैठक (COP33), जल इतिहास उत्सव, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) प्लस, बीएसएफ 59 वा स्थापना दिवस, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 3 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 3 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 3 डिसेंबर 2023

Q1. कोणत्या मंत्रालयाने दिल्लीत ‘जल इतिहास उत्सव’ आयोजित केला आहे?

(A) शिक्षण मंत्रालय
(B) गृह मंत्रालय
(C) वित्त मंत्रालय
(D) जलशक्ती मंत्रालय

Ans: जलशक्ती मंत्रालय


Q2. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील तरुणांचे कौशल्य वाढवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) प्लस ची पायाभरणी कोणत्या शहरात केली आहे?

(A) भुवनेश्वर
(B) संबळपूर
(C) पुरी
(D) ब्रह्मपूर

Ans: भुवनेश्वर


Q3. 25 लाख शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कोणत्या सरकारने ‘मिशन दक्ष’ सुरू केले आहे?

(A) उत्तर प्रदेश
(B) मध्यप्रदेश
(C) झारखंड
(D) बिहार

Ans: बिहार


Q4. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) कोणत्या दिवशी आपला 59 वा स्थापना दिवस साजरा केला?

(A) 1 डिसेंबर
(B) 2 डिसेंबर
(C) 3 डिसेंबर
(D) 4 डिसेंबर

Ans: 1 डिसेंबर


Q5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षी UN हवामान बैठक (COP33) भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे?

(A) 2026
(B) 2027
(C) 2028
(D) 2029

Ans: 2028


Q6. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कोणत्या बँकेसोबत क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडशी संबंधित माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्यावर एक सामंजस्य करार केला?

(A) बँक ऑफ अमेरिका
(B) बँक ऑफ आयरलॅंड
(C) बँक ऑफ इंग्लंड
(D) बँक ऑफ सिंगापुर

Ans: बँक ऑफ इंग्लंड


Q7. पुरुषांच्या T20 मध्ये सर्वात जलद 4,000 धावा करणारा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?

(A) विराट कोहली
(B) शुभमन गिल
(C) रुतुराज गायकवाड
(D) रोहित शर्मा

Ans: रुतुराज गायकवाड


Q8. नुकतेच निधन झालेल्या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या?

(A) एलेना कागन
(B) जॉर्ज डब्ल्यू बुश
(C) सॅम्युअल अलीटो
(D) सँड्रा डे ओ’कॉनर

Ans: सँड्रा डे ओ’कॉनर


Q9. नुकतेच कोणत्या शहरात ‘५व्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे?

(A) नागपूर
(B) डेहराडुन
(C) तिरुवनंतपुरम
(D) दिसपुर

Ans: तिरुवनंतपुरम


Q10. अलीकडेच ‘क्रिस्टोफर लक्सन’ यांनी कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली?

(A) Japan
(B) Bangladesh
(C) China
(D) New Zealand

Ans: New Zealand


Q11. अलीकडेच उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचे नाव बदलून काय करण्यात आले आहे?

(A) सूर्यनगर
(B) भोलानगर
(C) गंगानगर
(D) चंद्रनगर

Ans: चंद्रनगर


Q12. अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) शास्त्रज्ञ व्ही.आर.ललितांबिका यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान ‘लिजन ऑफ ऑनर’ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) यूनायटेड किंगडम
(B) इस्राइल
(C) फ्रान्स
(D) रशिया

Ans: फ्रान्स


Q13. दुबई येथे होत असलेल्या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे?

(A) व्लादीमीर पुतीन
(B) सुलतान अल जबेर
(C) जो बाइडेन
(D) ऋषि सुनक

Ans: सुलतान अल जबेर


Q14. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख केला जातो?

(A) Hyderabad
(B) Chennai
(C) Bangalore
(D) Pune

Ans: Bangalore


Q15. खालीलपैकी कोणती भाषा अंदमान आणि निकोबार बेटावर सर्वाधिक बोलली जाते?

(A) बंगाली
(B) तेलगू
(C) तमिळ
(D) हिंदी

Ans: बंगाली