Current Affairs Quiz In Marathi 3 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 3 November 2023 वर्ल्ड फूड इंडिया 2023, जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्ली, इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो, The Hurun India Philanthropy List 2023, जिग्मे वांगचुक, आयुष्यमान भारत मिशन, सर्वाधिक डिजिटल व्यवहार अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 3 November 2023

3 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. वर्ल्ड फूड इंडिया 2023 च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे?

(A) द्रौपदी मुरुमू
(B) नरेंद्र मोदी
(C) अमित शाह
(D) एकनाथ शिंदे

Ans: नरेंद्र मोदी


Q2. जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्ली (WTSA) 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) अमेरिका
(B) ऑस्ट्रेलिया
(C) भारत
(D) दुबई

Ans: भारत


Q3. कोणत्या देशाने पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेशाची घोषणा केली आहे?

(A) सिंगापुर
(B) मलेशिया
(C) थायलंड
(D) इराण

Ans: थायलंड


Q4. राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरात ‘इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो’ चे उद्घाटन केले आहे?

(A) पुणे
(B) चेन्नई
(C) हैदराबाद
(D) बेंगळुरू

Ans: बेंगळुरू


Q5. भारतीय निवडणूक आयोगाने उमेदवार आणि निवडणूक व्यवस्थापनासाठी कोणते सॉफ्टवेअर बनवले आहे?

(A) ENCORE
(B) VOTE Bharat
(C) Vote Me
(D) Vote Yuva

Ans: ENCORE


Q6. The Hurun India Philanthropy List 2023 च्या यादीनुसार भारतात दान करणाऱ्या लोकांमध्ये मध्ये अव्वल स्थान कोणी पटकावले आहे ?

(A) मुकेश अंबानी
(B) शिव नाडर
(C) गौतम अदानी
(D) निखिल कामथ

Ans: शिव नाडर


Q7. NCERT शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कोणत्या विषयाचा समावेश करणार आहे?

(A) आर्थिक साक्षरता
(B) व्यवसाय प्रशिक्षण
(C) निवडणूक साक्षरता
(D) डिजिटल साक्षरता

Ans: निवडणूक साक्षरता


Q8. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा गोलंदाज कोण ठरला आहे?

(A) मोहम्मद शमी
(B) जसप्रीत बूमराह
(C) आर आश्विन
(D) जाहीर खाण

Ans: मोहम्मद शमी


Q9. भारतीय वंशाच्या लेखिका ‘नंदिनी दास’ यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे?

(A) अमेरिका अकादमी बुक अवॉर्ड 2023
(B) यूरोप अकादमी बुक अवॉर्ड 2023
(C) इंडिया अकादमी बुक अवॉर्ड 2023
(D) ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड 2023

Ans: ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड 2023


Q10. भारताच्या दौऱ्यावर येणारे राजे जिग्मे वांगचुक कोणत्या देशाचे आहेत?

(A) नेपाळ
(B) अफगाणिस्तान
(C) भूतान
(D) आफ्रिका

Ans: भूतान


Q11. सार्वजनिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट देण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे?

(A) आसाम
(B) दिल्ली
(C) गोवा
(D) ओडिसा

Ans: ओडिसा


Q12. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र अभियानाच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) राजू शेट्टी
(B) डॉ. ओमप्रकाश शेटे
(C) महादेव जाणकर
(D) जयंत पाटील

Ans: डॉ. ओमप्रकाश शेटे


Q13. अलीकडेच कोलकाता येथील राजभवनाच्या ‘सिंहासन कक्ष’ ला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

(A) रविंद्रनाथ टागोर
(B) लाल बहादूर शास्त्री
(C) सरदार वल्लभभाई पटेल
(D) राजीव गांधी

Ans: सरदार वल्लभभाई पटेल


Q14. जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश कोणता ठरला आहे?

(A) चीन
(B) अमेरिका
(C) भारत
(D) इंग्लंड

Ans: भारत


Q15. मुंबईच्या ‘वानखडे स्टेडियम’मध्ये कोणत्या खेळाडूचा पुतळा बसवण्यात आला आहे?

(A) महेंद्रसिंह धोनी
(B) युवराज सिंह
(C) अनिल कुंबळे
(D) सचिन तेंदुलकर

Ans: सचिन तेंदुलकर