Current Affairs Quiz In Marathi 3 October 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 3 October 2023 : सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सर्वाधिक महत्त्व आहे. लोकसेवा आयोग आणि इतर परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे उपलब्ध करून देत आहोत. त्याचा नियमित सराव आवश्यक आहे. या प्रश्नाची pdf हवी असल्यास ती खालील लिंक वरून डाउनलोड करावी.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न येथे वाचा क्लिक करा
3 October 2023 महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

3 ऑक्टोबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. मिस वर्ल्ड २०२३ स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे?

(A) भारत

(B) फ्रान्स

(C) अमेरिका

(D) जपान

उत्तर: भारत


2. मिसवर्ल्ड स्पर्धेचे आयोजन भारतात किती वर्षांनी करण्यात येणार आहे?

(A) २६

(B) २८

(C) २७

(D) २५

उत्तर: २७


3. ओक्सफॉर्ड विद्यापीठाणे कोणाच्या मदतीने मलेरिया रोगावरील जगातील पहिली लस बनवली आहे?

(A) लुपीण लिमिटेड

(B) सन फार्मा

(C) भारत बोयोटेक

(D) सिरम इन्स्टिट्यूट

उत्तर: सिरम इन्स्टिट्यूट


4. कोणता देश तांदूळ निर्यातील जगात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) श्रीलंका

(B) भारत

(C) जपान

(D) ऑस्ट्रेलिया

उत्तर: भारत


5. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची धावपटू हरमिलन बैन्स हिने १५०० मी शर्यतीत कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) कास्य

(C) रौप्य

(D) प्लॅटिनम

उत्तर: रौप्य


6. आशियाई क्रीडा स्पर्धेत एन्सी सोजन या भारतीय खेळाडूने कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले आहे?

(A) गोल्फ

(B) लांब उडी

(C) टेनिस

(D) रनिंग

उत्तर: लांब उडी


7. सुतीर्था आणि आयनिका मुखर्जी यांनी कोणत्या खेळामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरीत भारताला प्रथमच पदक जिंकून दिले?

(A) टेनिस

(B) गोल्फ

(C) बॅडमिंटन

(D) टेबल टेनिस

उत्तर: टेबल टेनिस


8. चाँग-६ ही कोणत्या देशाची चंद्रयान मोहिम २०२४ मध्ये नियोजित आहे?

(A) रशिया

(B) सौदी अरेबिया

(C) चीन

(D) जपान

उत्तर: चीन


9. भारताच्या पुरुष महिलारोलर स्केटिंग संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत ३००० स्पीड स्केटिंग रिलेमध्ये कोणते पदक जिंकले?

(A) कास्य

(B) सुवर्ण

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

उत्तर: कास्य


10. लॅपटॉप उत्पादन प्रकल्प गुगल ने भारतात कोठे सुरु केला आहे?

(A) पुणे

(B) चेन्नई

(C) गोवा

(D) बंगळूरू

उत्तर: चेन्नई


11. भौतिकशास्त्र (Physics) या क्षेत्रातील 2023 चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

(A) Pierre Agostini

(B) Ferenc Krausz

(C) Anne L’Huillier

(D) वरील सर्व

उत्तर: Pierre Agostini, Ferenc Krausz, Anne L’Huillier


12. शरीरविज्ञान किंवा औषध क्षेत्रातील 2023 चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

(A) Cyrus Poonawala

(B) Katalin Kariko

(C) Drew Weissman

(D) Kiran Mazumdar

उत्तर: Katalin Kariko, Drew Weissman


13. कोणते राज्य देशातील पहिले जातनिहाय जनगननेची आकडेवारी जाहिर करणारे हे राज्य ठरले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) गुजरात

(C) बिहार

(D) गोवा

उत्तर: बिहार


14. बिहार राज्याची जनगणना २०२२ नुसार एकूण लोकसंख्या किती आहे?

(A) १०.२ कोटी

(B) २४.५ कोटी

(C) १८.८ कोटी

(D) १३.१ कोटी

उत्तर: १३.१ कोटी


15. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली कोणत्या आजारावरील RTS AS/AAS-०१ या लशीला मान्यता दिली आहे?

(A) कोविड

(B) कर्करोग

(C) मलेरिया

(D) एड्स

उत्तर: मलेरिया


Leave a Comment