Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 30 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 30 December 2023 मध्ये सीईओ ऑफ द इयर, अंबाती रायडू, प्रजा पालन कार्यक्रम, हरित हायड्रोजन धोरण-2023, Domestic Systemically Important Banks, भारत ब्रँड राइस अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 30 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

डिसेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 30 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 30 डिसेंबर 2023

Q1. नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या सरकारने प्रजा पालन कार्यक्रम सुरू केला आहे?

(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) तामिळनाडू
(D) कर्नाटक

Ans: तेलंगणा


Q2. माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे?

(A) भारतीय जनता पार्टी
(B) युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP)
(C) आम आदमी पार्टी
(D) राष्ट्रीय कॉंग्रेस

Ans: युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP)


Q3. युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टीचे (YSRCP) अध्यक्ष कोण आहेत?

(A) लालू प्रसाद यादव
(B) नितीश कुमार
(C) ममता बॅनर्जी
(D) वायएस जगन मोहन रेड्डी

Ans: वायएस जगन मोहन रेड्डी


Q4. स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कोणते धोरण लागू करण्याचे निर्देश दिले आहेत?

(A) हरित सीमेंट धोरण-2023
(B) हरित नायट्रोजन धोरण-2023
(C) हरित हायड्रोजन धोरण-2023
(D) हरित हायड्रोजन धोरण-2023

Ans: हरित हायड्रोजन धोरण-2023


Q5. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कोणत्या बँकाना देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाच्या बँका (D-SIBs -Domestic Systemically Important Banks) म्हणून जाहीर केले आहे?

(A) ICICI बँक
(B) HDFC बँक
(C) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
(D) वरील सर्व

Ans: वरील सर्व


Q6. तांदळाच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी, भारत सरकार कोणत्या नावाने स्वस्त दरात तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे ?

(A) अटल ब्रॅंड
(B) वंदे ब्रँड
(C) भारत ब्रँड
(D) पीएम राइस ब्रॅंड

Ans: भारत ब्रँड


Q7. केंद्र सरकारने नीना सिंह यांची कोणत्या संस्थेच्या पहिल्या महिला महासंचालकपदी नियुक्ती केली आहे?

(A) सीआयडी
(B) सीबीआय
(C) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF)
(D) ईडी

Ans: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF)


Q8. कोणती अंतराळ संस्था 1 जानेवारी 2024 रोजी भारताचा पहिला एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह प्रक्षेपित करणार आहे?

(A) नासा
(B) युरोपियन स्पेस एजन्सी
(C) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी
(D) इस्रो

Ans: इस्रो


Q9. इस्रोने आखलेल्या भारताच्या पहिला एक्स-रे मोहिमेचा नाव काय आहे?

(A) XPoSat मिशन
(B) चंद्रयान – 4 मिशन
(C) आदित्य -1 मिशन
(D) मंगल मिशन

Ans: XPoSat मिशन


Q10. नुकतेच 81 व्या वर्षी निधन झालेले जर्मन वुल्फगँग शॅकेबल हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) साहित्य
(B) चित्रपट
(C) राजकारण
(D) क्रिडा

Ans: राजकारण


Q11. 2024 च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये प्रथमच कोणता खेळ सादर केला जात आहे?

(A) स्क्वॅश
(B) कॅनोइंग
(C) कॅरम
(D) गोल्फ

Ans: स्क्वॅश


Q12. अलीकडेच बातम्यात असलेला आमन्या किल्ला कोणत्या प्रदेशात आहे?

(A) गोलन हाइट्स
(B) सहारा
(C) सायबेरिया
(D) अलास्का

Ans: सायबेरिया


Q13. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा डीन एल्गर कोणत्या संघाचा माजी कर्णधार आहे?

(A) दक्षिण आफ्रिका
(B) ऑस्ट्रेलिया
(C) इंग्लंड
(D) न्यूझीलंड

Ans: दक्षिण आफ्रिका


Q14. वीर बाल दिवस दरवर्षी 26 डिसेंबर रोजी कोणत्या शीख गुरूच्या चार पुत्रांच्या हौतात्म्य स्मरणार्थ साजरा केला जातो?

(A) गुरु राम दास
(B) गुरु तेग बहादूर
(C) गुरु गोविंद सिंग
(D) गुरु अर्जन

Ans: गुरु गोविंद सिंग


Q15. सीएनएन बिझनेसच्या ‘सीईओ ऑफ द इयर’ म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(A) मार्क झुकरबर्ग
(B) सुंदर पिचाई
(C) सत्या नडेला
(D) टीम कुक

Ans: सत्या नडेला