Current Affairs Quiz In Marathi 30 November 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 30 November 2023 मध्ये बोंडवोल तलाव, मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हल, गरुडा एरोस्पेस, AMA बँक, विजयवाडा रेल्वे स्थानक, Golden Peacock पुरस्कार अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 30 November 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 30 November 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 30 नोव्हेंबर 2023

Q1. भारतातील सर्वात मोठा 287 किलोमीटरचा वर्तुळाकार रेल्वेमार्ग कोणत्या शहरात बनवण्यात येणार आहे?

(A) पुणे
(B) बेंगळुरू
(C) मुंबई
(D) दिल्ली

Ans: बेंगळुरू


Q2. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात देशातील पहिल्या दूरसंचार सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे?

(A) सहारनपूर
(B) वाराणसी
(C) प्रयागराज
(D) लखनऊ

Ans: सहारनपूर


Q3. मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन पुढील वर्षी कोणत्या शहरात करण्यात येणार आहे?

(A) इंदौर
(B) अमृतसर
(C) दिल्ली
(D) नागपूर

Ans: अमृतसर


Q4. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून मध्यम श्रेणीतील ड्रोनसाठी कोणत्या कंपनीला प्रमाणपत्र मिळाले आहे?

(A) गरुडा एरोस्पेस
(B) इस्रो
(C) आकाश एरोस्पेस
(D) गोदरेज एरोस्पेस

Ans: गरुडा एरोस्पेस


Q5. व्हर्जिन अटलांटिक या विमान कंपनीने जगातील पहिले 100% शाश्वत इंधनावर चालणारे विमान कोणत्या मार्गावर चालवले आहे?

(A) अमेरिका ते दुबई
(B) अमेरिका ते जपान
(C) लंडन ते अमेरिका
(D) दुबई ते आयरलॅंड

Ans: लंडन ते अमेरिका


Q6.भारत बायोटेक ने कोणत्या विद्यापीठासोबत लस संशोधनासाठी सामंजस्य करार केला आहे?

(A) एमआयटी विद्यापीठ
(B) ऑक्सफोर्ड विद्यापीठ
(C) केंब्रिज विद्यापीठ
(D) सिडनी विद्यापीठ

Ans: सिडनी विद्यापीठ


Q7. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामपंचायत बँकिंगसाठी कोणती बँक योजना सुरू केली आहे?

(A) ग्राम बँक
(B) ओडिसा बँक
(C) AMA बँक
(D) पंचायत बँक

Ans: AMA बँक


Q8. विजयवाडा रेल्वे स्थानकाला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) द्वारे कोणती रेटिंग प्रदान करण्यात आली आहे?

(A) प्लॅटिनम रेटिंग
(B) गोल्ड रेटिंग
(C) सिल्वर रेटिंग
(D) ब्रॉन्झ रेटिंग

Ans: प्लॅटिनम रेटिंग


Q9. 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) मध्ये कोणत्या चित्रपटाला Golden Peacock पुरस्कार मिळाला आहे?

(A) Shershah
(B) Pathan
(C) War
(D) Endless Borders

Ans: Endless Borders


Q10. महिमा कल्ट’ ही एक धार्मिक चळवळ आहे, ज्याचा उगम कोणत्या राज्यात झाला?

(A) Tamilnadu
(B) Telangana
(C) Odisha
(D) Assam 

Ans: Odisha


Q11. बोंडवोल तलाव कोणत्या राज्यात आहे?

(A) गोवा
(B) महाराष्ट्र
(C) मध्य प्रदेश
(D) उत्तर प्रदेश

Ans: गोवा


Q12. नागालँडची अधिकृत भाषा कोणती आहे?

(A) इंग्रजी
(B) तमिळ
(C) तेलगू
(D) कन्नड

Ans: इंग्रजी


Q13. भारताच्या राज्यघटनेत किती भाषांचा उल्लेख आहे?

(A) 21
(B) 23
(C) 22
(D) 24

Ans: 22


Q14. रायपूर ही भारतातील कोणत्या राज्याची राजधानी आहे?

(A) हिमाचल प्रदेश
(B) छत्तीसगड
(C) झारखंड
(D) गोवा

Ans: झारखंड


Q15. सॅन फ्रान्सिस्को येथे 1913 मध्ये गदर पार्टीचे संस्थापक कोण होते?

(A) लाला हरदयाल
(B) सोहनसिंग भकना
(C) रासबिहारी बोस
(D) लाला हरदयाल आणि सोहनसिंग भकना

Ans: लाला हरदयाल आणि सोहनसिंग भकना