Current Affairs Quiz In Marathi 30 October 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 30 October 2023 काझिंद 2023, हंगर प्रोजेक्ट, USISPF ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड, जागतिक शहर दिन 2023, इस्राईल-हमास युद्धबंदी, बन्नी फेस्टिवल अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 30 October 2023

30 ऑक्टोबर चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. नॉर्वे भारताच्या उत्तराखंडमधील कोणत्या प्रकल्पाला 372 कोटींची मदत करणार आहे?

(A) वॉटर प्रोजेक्ट
(B) हंगर प्रोजेक्ट
(C) नेचर प्रोजेक्ट
(D) टायगर प्रोजेक्ट

Ans: हंगर प्रोजेक्ट


Q2. भारतीय लष्कर आणि हवाई दलामध्ये कोणता सराव पार पडणार आहे ?

(A) गंगा 2023
(B) भारत 2023
(C) हिंदुस्तान 2023
(D) काझिंद 2023

Ans: काझिंद-2023


Q3. भारतीय नौदलाने गुजरातमध्ये कोणत्या विशाल जहाजाचे अनावरण केले आहे ?

(A) बाहुबली
(B) भीम
(C) महाबली
(D) अर्जुना

Ans: महाबली


Q4. SBI एसबीआयने कोणत्या क्रिकेट आयकॉनला ब्रँड एंम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे?

(A) MS Dhoni
(B) Virat Kohli
(C) Rohit Sharma
(D) Sachin Tendulkar

Ans: MS Dhoni


Q5. परोपकार आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीसाठी USISPF ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणत्या भारतीय व्यक्तिला मिळाला आहे ?

(A) मुकेश अंबानी
(B) नीता अंबानी
(C) रतन टाटा
(D) आनंद महिंद्रा

Ans: नीता अंबानी


Q6. 37 व्या राष्ट्रीय खेळांसाठी अधिकृत प्रायोजक कोणती कंपनी बनली आहे ?

(A) Byju
(B) Paytm
(C) Phonepe
(D) Dream11

Ans: Paytm


Q7. जागतिक शहर दिन 2023 कधी साजरा केला जातो ?

(A) 31 October
(B) 29 October
(C) 30 September
(D) 30 November

Ans: 31 October


Q8. ‘बन्नी फेस्टिवल’, हा वार्षिक धार्मिक उत्सव कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो?

(A) तेलंगणा
(B) आंध्र प्रदेश
(C) कर्नाटक
(D) केरळ

Ans: आंध्र प्रदेश


Q9. झारखंड मंत्रिमंडळाने अलीकडेच राज्यातील बेघर व्यक्तींना आठ लाख पक्की घरे देण्यासाठी कोणती योजना मंजूर केली आहे?

(A) मुख्यमंत्री गरीब आवास योजना
(B) अबुवा आवास योजना (AAY)
(C) मेरा गांव आवास योजना
(D) बिरसा मुंडा आवास योजना

Ans: अबुवा आवास योजना (AAY)


Q10. देशात अन्नप्रक्रिया उद्योग कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) पंजाब
(B) बिहार
(C) गुजरात
(D) महाराष्ट्र

Ans: महाराष्ट्र


Q11. इस्राईल-हमास युद्धबंदी साठी यूनायटेड नेशन्स ऑर्गनाइज़ेशनच्या आमसभेत कोणत्या देशाने ठराव मांडला?

(A) यूक्रेन
(B) रशिया
(C) जोर्डन
(D) घाणा

Ans: जोर्डन


Q12. महाराष्ट्र राज्याच्या संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 9 सुवर्ण पदके कोणत्या खेळात जिंकली आहेत ?

(A) कुस्ती
(B) नेमबाजी
(C) मल्लखांब
(D) खो खो

Ans: मल्लखांब