Current Affairs Quiz In Marathi 31 October 2023 – चालू घडामोडी

Current Affairs Quiz In Marathi 31 October 2023 मेरा हौचोंग्बा उत्सव, राष्ट्रीय एकता दिवस, बॅलन डी’ओर 2023, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, फेअरवर्क इंडिया रेटिंग 2023, CM ग्रिड योजना अशा चालू घडमोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 31 October 2023

31 ऑक्टोबर 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

Q1. मेरा हौचोंग्बा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो ?

(A) मणीपुर
(B) आसाम
(C) त्रिपुरा
(D) नागालँड

Ans: मणीपुर


Q2. राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो ?

(A) 30 November
(B) 31 November
(C) 31 October
(D) 29 October

Ans: 31 October


Q3. मेक्सिको सिटी ग्रँड प्रिक्स 2023 या रेसिंग स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे ?

(A) लुईस हॅमिल्टन
(B) मॅक्स वर्स्टॅपेनने
(C) चार्ल्स लेक्लेर्क
(D) लँडो नॉरिस

Ans: मॅक्स वर्स्टॅपेनने


Q4. बॅलन डी’ओर 2023 हा फुटबॉल क्षेत्रातील प्रसिद्ध पुरस्कार कोणी जिंकला आहे ?

(A) ऐतना बोनमती
(B) लिओनेल मेस्सी
(C) ख्रिस्तियानो रोनाल्डो
(D) लिओनेल मेस्सी आणि ऐतना बोनमती

Ans: लिओनेल मेस्सी आणि ऐतना बोनमती


Q5. 37 व्या राष्ट्रीय खेळात ज्योती यारराजीने विक्रमी वेळेत कोणत्या खेळात सुवर्णपदक पटकावले आहे?

(A) 2000 मीटर हर्डल्स
(B) 1000 मीटर हर्डल्स
(C) 200 मीटर हर्डल्स
(D) 100 मीटर हर्डल्स

Ans: 100 मीटर हर्डल्स


Q6. दक्षिण काश्मीरच्या जाहिद हुसेनने आशियाई नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक पटकावले आहे ?

(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) यापैकी नाही

Ans: रौप्य


Q7. भारतातील कोणते विद्यापीठ स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे ?

(A) दिल्ली यूनिवर्सिटी
(B) वाराणसी विद्यापीठ
(C) अमिती विद्यापीठ
(D) अलिगढ मुस्लिम विद्यापीठ

Ans: अलिगढ मुस्लिम विद्यापीठ


Q8. भारताच्या 8 माजी नौसैनिकांना कोणत्या देशाच्या न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे?

(A) पाकिस्तान
(B) कतार
(C) चीन
(D) बांग्लादेश

Ans: कतार


Q9. ‘फेअरवर्क इंडिया रेटिंग 2023’ मध्ये कोणती कंपनी अव्वल स्थानी आहे?

(A) झोमाटो
(B) बिगबास्केट
(C) Swiggy
(D) paytm

Ans: बिगबास्केट


Q10. भारतातील कोणत्या राज्यात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे?

(A) नागालँड
(B) त्रिपुरा
(C) मिझोराम
(D) आसाम

Ans: मिझोराम


Q11. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ‘CM ग्रिड योजना’ लागू करण्यासाठी URIDA ची स्थापना केली आहे?

(A) मध्य प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) बिहार
(D) राजस्थान

Ans: उत्तर प्रदेश


Q12. उत्तर प्रदेशच्या प्रियंका गोस्वामीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किती किलोमीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे?

(A) 10
(B) 20
(C) 30
(D) 40

Ans: 20